Special Report | चिपळणूच्या दौऱ्यात नेते मंडळी का भडकतायत?

 शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतल्याचं आपण सगळ्यांनी पाहिलं. फक्त जाधवच नाही तर केंद्रीय मंत्री नारायण राणे हे देखील चिपळूण दौऱ्यात अधिकाऱ्यांवर भडकले.

शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतल्याचं आपण सगळ्यांनी पाहिलं. फक्त जाधवच नाही तर केंद्रीय मंत्री नारायण राणे हे देखील चिपळूण दौऱ्यात अधिकाऱ्यांवर भडकले. राणेंनी अधिकाऱ्यांना कसा दम भरला, पाहा… (Union Minister Narayan Rane Visit Chiplun Maharashtra konkan Flood)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI