राज ठाकरे यांना अयोध्येत यायचं असेल तर माफी मागावीच लागणार आहे आणि जर लाज वाटत असेल तर संत महात्मा यांची माफी मागावी, नाहीतर मोदींची माफी मागावी, नाहीतर योगीजींची माफी मागा तेव्हा त्यांना आयोध्येमध्ये प्रवेश मिळेल आणि आणि स्वागत पण होणार. काही महिन्यांपूर्वी मोदीजींना काय सांगत होते योगीजींना काय सांगत होते. माफी मागावी लागणार आहे. नाव न घेता त्यांनी सांगितलं. जर कोणी अयोध्येला आला संत महात्मांबरोबर मारपीट झाली तर चॅनलचा टीआरपी वाढणारच मी काय करू शकतो. हनुमानजी सद्बुद्धी द्यावी, माफी मागा आणि आयोध्येला या, बृजभूषण सिंह म्हणाले.