Special Report | पूरग्रस्तांची स्थिती पाहून उर्मिला मातोंडकरांना अश्रू अनावर
रत्नागिरी : शिवसेना नेत्या आणि अभिनेत्री उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) यांनी पूरग्रस्त चिपळूणमध्ये (Chiplun) जाऊन पाहणी केली. यावेळी पुराने केलेली नासधूस तसेच लोकांचे उद्धवस्त झालेले संसार पाहून मातोंडकर यांना रडू कोसळलं. येथे जाऊन त्यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली. तसेच येथे पुरामुळे बाधित झालेल्या लोकांना त्यांनी मदतदेखील केली. रोख रकमेच्या स्वरुपात त्यांनी ही मदत दिली.

Follow Us
Latest Videos
प्रदीप पुर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट; CCTV फुटेज समोर तर....
संजय राऊत यांच्या विरोधात फौजदारी अवमान याचिका दाखल; नेमकं प्रकरण काय?
अँटिलिया प्रकरणानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरही वाझेंचं मोठं वक्तव्य
ठाणे मधील ठाकरे सेनेच्या विभाग प्रमुखाला संपवलं; नेमकं घडलं काय?