AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Iran–Israel war | इराणवर अमेरिका-इस्त्रायलचा मोठा हल्ला; इस्रायलमध्ये आणीबाणी, भारतीय नागरिकांसाठी सतर्कतेचा इशारा

Iran–Israel war | इराणवर अमेरिका-इस्त्रायलचा मोठा हल्ला; इस्रायलमध्ये आणीबाणी, भारतीय नागरिकांसाठी सतर्कतेचा इशारा

| Updated on: Feb 28, 2026 | 2:31 PM
Share

इस्त्रायलने इराणच्या अनेक भागांवर हल्ले केले आहेत. इराणने “युद्ध तुम्ही सुरु केलं, युद्ध आम्ही संपवणार” असा इशारा दिला आहे. ह्या हल्ल्याचे ऑपरेशन “शिल्ड ऑफ जुदा” असे नाव आहे. इस्रायलमध्ये खबरदारी म्हणून थेट आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. भारतानेही दोन्ही देशांमधील भारतीय नागरिकांसाठी चेतावणी जारी केली आहे. तेहरानमधील भारतीय दूतावासाने इराणमध्ये राहणाऱ्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

गेल्या काही दिवसांपासून अमेरिका आणि इराण यांच्यात तणाव वाढत होता. याचा परिणाम म्हणून इराणवर अमेरिका आणि इस्त्रायल मिळून मोठा हल्ला केला आहे. यामुळे जागतिक स्तरावर मोठी खळबळ उडाली आहे. इस्त्रायलने इराणच्या अनेक भागांवर हल्ले केले आहेत. इराणने “युद्ध तुम्ही सुरु केलं, युद्ध आम्ही संपवणार” असा इशारा दिला आहे. ह्या हल्ल्याचे ऑपरेशन “शिल्ड ऑफ जुदा” असे नाव आहे.
इस्रायलमध्ये खबरदारी म्हणून थेट आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. नागरिकांना सुरक्षित ठिकाणी राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. युद्ध महाभयंकर स्वरूप घेऊ शकते म्हणून जगभरातील देश सावध झाले आहेत. भारतानेही दोन्ही देशांमधील भारतीय नागरिकांसाठी चेतावणी जारी केली आहे. तेहरानमधील भारतीय दूतावासाने इराणमध्ये राहणाऱ्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. कामाशिवाय बाहेर पडू नका, शक्यतो घराबाहेर जाणे टाळा, बातम्यांवर लक्ष ठेवा आणि पुढील सूचना मिळण्याची वाट पाहा, असे सांगण्यात आले आहे. तसेच, भारतीय नागरिकांसाठी हेल्पलाइन नंबरही जारी करण्यात आला आहे, ज्यावर तातडीने संपर्क साधता येईल.

Published on: Feb 28, 2026 02:31 PM

Follow Us
Rahul Gandhi Demands : मोदी माफी मागा, राहुल गांधींनी पुन्हा दंड थोपडले, केल्या 3 सर्वात मोठ्या मागण्या!.

Rahul Gandhi Demands : मोदी माफी मागा, राहुल गांधींनी पुन्हा दंड थोपडले, केल्या 3 सर्वात मोठ्या मागण्या!

Rahul Gandhi : मुलींना मारलं, अंगावर बंदुकीचे छर्रे, त्यांनी काय चुकीचं केलं? दिल्लीतील लाठीचार्जवर राहुल गांधींनी सरकारला घेरलं.

Rahul Gandhi : मुलींना मारलं, अंगावर बंदुकीचे छर्रे, त्यांनी काय चुकीचं केलं? दिल्लीतील लाठीचार्जवर राहुल गांधींनी सरकारला घेरलं

CJP protest : विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज, पोलिसांवर कारवाईची मागणी, याचिकेवर सुनावणी, हाय कोर्टातूत आता मोठा आदेश.

CJP protest : विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज, पोलिसांवर कारवाईची मागणी, याचिकेवर सुनावणी, हाय कोर्टातूत आता मोठा आदेश

Todays Gold Rate: आता खरेदी करणं शक्यच नाही! सोन्याचे भाव चांगलेच वाढले, आज 10 ग्रॅमसाठी….

Todays Gold Rate: आता खरेदी करणं शक्यच नाही! सोन्याचे भाव चांगलेच वाढले, आज 10 ग्रॅमसाठी…

उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?.

उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?

शस्त्रक्रियेवर अमिताभ बच्चन यांचा मोठा खुलासा, थेट म्हटले, माझ्या...

शस्त्रक्रियेवर अमिताभ बच्चन यांचा मोठा खुलासा, थेट म्हटले, माझ्या..