जो बायडेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर संबोधित करणार
युक्रेनवर रशियाकडून होत असलेल्या हल्ल्याचा निषेध साऱ्या जगातून होत आहे. रशिया-युक्रेन याच पार्श्वभूमीवर आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन उद्या सकाळी संबोधित करणार आहेत.
युक्रेनवर रशियाकडून होत असलेल्या हल्ल्याचा निषेध साऱ्या जगातून होत आहे. रशिया-युक्रेन याच पार्श्वभूमीवर आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन उद्या सकाळी संबोधित करणार आहेत. त्यामुळे ते उद्या काय बोलणार आणि रशियाला काय संबोधित करणार याकडे साऱ्या जगाचे लक्ष लागले आहे. जो बायडेन यांनी याआधीच रशियावर निर्बंध लावले आहेत. त्यामुळे उद्या भारतीय वेळेनुसार सकाळी साडे सात वाजता रशियाच्या हल्ल्याविषयी आपले मत ते मांडणार आहेत. युक्रेनवर झालेल्या हल्ल्याचे साऱ्या जगातून निषेध व्यक्त केला जात आहे. त्यामुळे जो बायडेन आता रशियाला काय सुनावणार याकडेच सगळ्या जगाचे लक्ष लागले आहे.
Latest Videos
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा

