Vasai-Virar Rain | वसई-विरारमध्ये मध्यरात्रीपासून रिमझिम पाऊस

वसई-विरार शहरात मध्यरात्रीपासून रिमझिम पाऊस सुरु आहे. रिमझिम पडणाऱ्या पावसाने सध्यातरी सकल भागात कुठेही पाणी साचलेलं नाही. काल दिवसभर साचलेले पाणी आता पूर्णपणे ओसरले आहे. विरार ते चर्चगेट धावणाऱ्या दोन्ही दिशेच्या लोकल सकाळच्या वेळेत सुरळीत सुरू आहेत. नालासोपारा रेल्वे ट्रैकवरही पाणी साचलेलं नाही.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI