12 आमदारांचे निलंबन रद्द, सुप्रीम कोर्टाचा निर्णय असंवैधानिक, प्रकाश आंबेडकर यांची भूमिका
वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक प्रकाश आंबेडकर यांनी 12 आमदारांचे निलंबन सुप्रीम कोर्टाने रद्द केले हा निर्णय असंवैधानीक आहे, असं म्हटलं आहे.
वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक प्रकाश आंबेडकर यांनी 12 आमदारांचे निलंबन सुप्रीम कोर्टाने रद्द केले हा निर्णय असंवैधानीक आहे, असं म्हटलं आहे. सभागृहातल्या कामकाजाला सुप्रीम कोर्टात आव्हान देता येत नाही आणि त्यावर निर्णय देण्याचा अधिकारही सुप्रीम कोर्टाला नाही.सभागृह,मग ते पार्लमेंट असो की राज्याची असेंम्बली असो, नेशन विदिन नेशन या तत्वावर चालते. सभागृहातील लोकांवर निर्णय देण्याचा अधिकार सुप्रीम कोर्टाला नाहीये. महाराष्ट्राची विधानसभा हा निर्णय मान्य करते का? हे पाहावे लागेल. आमच्या मतानुसार हा निर्णय असंवैधानीक असून अधिकार क्षेत्र नसताना दिलेला निर्णय आहे.
Follow Us
Latest Videos
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...

