तर मोदी आणि शाह जेलमध्ये जातील, प्रकाश आंबेडकर यांचा नेमका इशारा काय?

2004 मधील चारित्र्य समोर येऊ नये म्हणून बीबीसीने केलेल्या मोदींवरील डॉक्युमेंट्रीला विरोध, प्रकाश आंबेडकरांची टीका

तर मोदी आणि शाह जेलमध्ये जातील, प्रकाश आंबेडकर यांचा नेमका इशारा काय?
| Updated on: Jan 31, 2023 | 9:34 AM

बिगर भाजप सरकार आलं तर पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांना जेलमध्ये टाकू, असं वक्तव्य वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. 2004 मधील चारित्र्य समोर येऊ नये म्हणून बीबीसीने केलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील डॉक्युमेंट्रीला विरोध करण्यात आला, असे म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान मोदींसह भाजपवर निशाणा साधला आहे.

इथला मतदार हा देशाचा पालक आहे. त्यामुळे भिती कशाला बाळगायची. आणि हाच मतदार देशाचा मालक आहे, हे दाखवण्यासाठी मी असे म्हणेन, 2024 मध्ये बिगर भाजप सरकार आलं तर पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांना जेलमध्ये टाकेल, असे वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.

यावर प्रत्युत्तर देताना भाजपच्या उन्मेश पाटील यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यावर हल्लाबोल केला आहे, ते म्हणाले ज्या व्यक्तीने आपले कुटुंब, आपले सर्वस्व देशासाठी अर्पण केले आहे. देशासाठी अहोरात्र राबणाऱ्या देशाच्या पंतप्रधानांविषयी बोलताना जनाचा नाही तर मनाचा विचार करायला हवा. प्रकाश उर्फ बाळासाहेब तुमच्या नावाच्या मागे आंबेडकर आहे, म्हणून आम्ही आदर करतोय. यावेळी माफ करतो पण इथून पुढे अशी चूक केल्यास भाजप, युवा मोर्चा, कार्यकर्ते आणि देशाचे नागरिक सहन करणार नाही, अशी घणाघाती टीका देखील उन्मेश पाटील यांनी प्रकाश आंबेडकरांवर केली.

Follow us
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.