VIDEO : Delhi Maharashtra Sadan Security | दिल्लीतील महाराष्ट्र सदनात मोठी सुरक्षा व्यवस्था तैनात
एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेना अडचणीत आली आहे. यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर पेच निर्माण झालाय. महाविकास आघाडी सरकार कधीही कोसळू शकतं, असंही बोललं जातंय. तिकडे एकनाथ शिंदे यांच्यासोबत 41 पेक्षा जास्त आमदार असल्याची माहिती समोर आली आहे. आता याच सर्व पार्श्वभूमीवर दिल्लीतील महाराष्ट्र सदनात मोठी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आलीये.
एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेना अडचणीत आली आहे. यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर पेच निर्माण झालाय. महाविकास आघाडी सरकार कधीही कोसळू शकतं, असंही बोललं जातंय. तिकडे एकनाथ शिंदे यांच्यासोबत 41 पेक्षा जास्त आमदार असल्याची माहिती समोर आली आहे. आता याच सर्व पार्श्वभूमीवर दिल्लीतील महाराष्ट्र सदनात मोठी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आलीये. कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये, यासाठी काळजी घेतली जातीयं. दोन तृतीआंश शिवसेना आमदार एकनाथ शिंदे यांच्याकडे असल्याची माहिती आहे. या संपूर्ण प्रकरणावर राष्ट्रवादीची भूमिका काय आहे. हे विचारलं जात होतं. यातच आता राष्ट्रवादीनंही भूमिका मांडली आहे.
Published on: Jun 23, 2022 02:18 PM
Follow Us
Latest Videos
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी

