Video | बसची कारला धडक, कारचालक महिलेनं बसचालकाच्या थोबाडीत लगावली कडक! चूक कुणाची?

Andra Pradesh Viral Video : आंध्र प्रदेशातून समोर आलेल्या या व्हिडीओमध्ये दिसणारी महिला खरंतर एका कारची चालक आहे. तिच्या कारला बसनं धडक दिली म्हणून ती संतापली. भडकलेल्या महिलेनं कारमधून उतरून बसमध्ये प्रवेश केला.

Video | बसची कारला धडक, कारचालक महिलेनं बसचालकाच्या थोबाडीत लगावली कडक! चूक कुणाची?
| Updated on: Feb 11, 2022 | 11:01 PM

आंध्र प्रदेश : महिला गाडी चालवत (Women driving cars) असतील, तर जरा लांबूनच गाडी चालवत जा, असं गंमतीनं म्हटलं जातं. महिलांना गाडी चालवता येते, की नाही, यावरुन बऱ्याच चर्चा रंगलेल्या असतील. तुम्हीही ऐकलेल्या असतील. पण आता जी बातमी समोर आली आहे, ती चर्चेला काहीशी फोडणी देणारीच आहे. एका महिलेनं बस चालकाला मारहाण केली आहे. बसमध्ये चढून मारहाण करणाऱ्या या महिलेचा व्हिडीओदेखील समोर आला आहे. बस चालकाचं शर्ट ओढत, त्याला बस ड्रायव्हिंग सीटवरुन (Bus Driving Seat) उठवण्याचा प्रयत्न ही महिला करताना दिसते. यानंतर रागाच्या भरात ती या चालकाच्या थोबाडीतही लगावताना दिसली आहे. हा संपूर्ण प्रकार एकानं आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात (Mobile Camera) कैद केलाय. या व्हिडीओनंतर आता चर्चा सुरु झाले आहे, ती म्हणजे नेमकी या सगळ्या मारहाणी मागचं कारणं काय होतं? नेमकी चूक कुणाची होती?

Follow us
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.