Nagpur | नागपुरात सुरक्षारक्षकांच्या दारू पार्टीचा व्हिडिओ व्हायरल

मनोरुग्णालयातील डॉक्टर आणि परिचारकांच्या सुरक्षेची जबाबदारी सुरक्षारक्षकांकडं असते. ड्युटी करण्याच्या जागेवर दारू पार्टी करत असतानाचा हा व्हिडिओ असल्यानं इथली सुरक्षा व्यवस्था वाऱ्यावर आहे.

Nagpur | नागपुरात सुरक्षारक्षकांच्या दारू पार्टीचा व्हिडिओ व्हायरल
| Updated on: Nov 24, 2021 | 4:18 PM

नागपूर : येथील प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या सुरक्षारक्षकांनी सुरक्षेला भगदाड पाडले. सुरक्षा रक्षकांच्या दारू पार्टीचा व्हिडिओ व्हायरल झालाय. मनोरुग्णालयातील डॉक्टर आणि परिचारकांच्या सुरक्षेची जबाबदारी सुरक्षारक्षकांकडं असते. ड्युटी करण्याच्या जागेवर दारू पार्टी करत असतानाचा हा व्हिडिओ असल्यानं इथली सुरक्षा व्यवस्था वाऱ्यावर आहे.

कामाच्या ठिकाणी दारू पार्टी करणाऱ्या सुरक्षारक्षकांना रुग्णालयाचे अधीक्षक यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली. प्रादेशिक मनोरुग्णालय हे 42 एकरवर पसरलेले आहे. परंतु त्या तुलनेत सुरक्षेची जबाबदारी बारा सुरक्षा रक्षकांवर आहे. रुग्णालयातील वॉर्डाकडं जाणाऱ्या मुख्य प्रवेशद्वारावर येथे कर्तव्यावर असलेल्या सुरक्षा रक्षकांवर वॉर्डातील रुग्णांच्या सुरक्षेची जबाबदारी असते. पण तेच नशेत असतील तर सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित होतो.

Follow us
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.