Video | सीएसटी-मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेसमध्ये पाणी गळतीचा प्रकार, व्हिडीओ सध्या व्हायरल

सीएसटी-मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेसमध्ये पाणी गळतीचा प्रकार घडला आहे. त्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे.  

मुंबई : सीएसटी-मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेसमध्ये पाणी गळतीचा प्रकार घडला आहे. त्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे.  रेल्वे क्रंमाक – 01151 सीएसटी-मडगाव  एक्स्प्रेसमधील हा व्हिडीओ आहे. एका रेल्वे प्रवाशाकडून हा व्हिडीओ ट्विट करण्यात आलाय.
या प्रकाराची रेल्वे प्रशासनाकडून तातडीनं दखल घेण्यात आली आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI