Video: लालबागचा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ, निरोप देण्यासाठी हजारो भाविकांची गर्दी

ढोल ताशांच्या गजरात गुलाल उधळीत बाप्पाला निरोप देण्यात येत आहे. मुंबईच्या राजावर पुष्पवृष्टी करण्यात येत आहे.  दोनीही गणपतीच्या मिरवणुकींना चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे.

| Updated on: Sep 09, 2022 | 10:31 AM

दहा दिवसाच्या गणेशोत्सवाचा आजचा शेवटचा दिवस. लालबागचा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ झाला आहे. ढोल ताशांच्या नादात भव्य मिववणूक निघाली आहे. मिरवणूमध्ये हजारोंच्या संख्येने भाविक सामील झाले असल्याचे पाहायला मिळतेय.  तर दुसरीकडे मुंबईचा राजाची मिरवणूक देखील मोठ्या जल्लोषात निघाली आहे. ढोल ताशांच्या गजरात गुलाल उधळीत बाप्पाला निरोप देण्यात येत आहे. मुंबईच्या राजावर पुष्पवृष्टी करण्यात येत आहे.  दोनीही गणपतीच्या मिरवणुकींना चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. तब्बल दोन वर्षानंतर सार्वजनिक गणेशोत्सव साजरा होतोय त्यामुळे मुंबईकरांमध्ये वेगळा उत्साह पाहायला मिळतोय.

Follow us
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.