Supreme Court च्या निर्णयावर Vidhansabha निर्णय घेईल – Chhagan Bhujbal
विधानसभेने जर तो निर्णय घेतला असेल आणि आता हा जो निर्णय आला आहे.
आज सर्वोच्छ न्यायालयाने जो काही निकाल दिला आहे, त्याबाबत आम्ही सद्या काहीचं बोलु शकत नाही. कोर्टाचं जे काही काम आहे, किंवा सांगण आहे त्याबाबत आम्हाला आदर आहे. 12 आमदारांचे निलंबन केले कुणी ? हा प्रश्न आहे. तर आमदारांचं निलंबन जे आहे ते सरकारने केलेले नाही. तर ते विधानसभेने केलं आहे. विधानसभेने जर तो निर्णय घेतला असेल आणि आता हा जो निर्णय आला आहे. निकालाचा अभ्यास विधानसभेचं सचिवालय करेल – छगन भुजबळ
Latest Videos
Latest News