Vijay Wadettiwar On Devendra Fadnavis : ‘2029 पर्यंतच फडणवीसांना पंतप्रधान होण्याची संधी’
२०२९ पर्यंतच फडणवीसांना पंतप्रधान होण्याची संधी असल्याचं विजय वडेट्टीवार म्हणालेत. २०२९ नंतर भाजपला काहीही संधी नाही. २०२९ पर्यंतच्या कालावधीत फडणवीस दिल्लीत गेले तर स्वागतच असं वडेट्टीवार यांनी म्हटलंय.

Published on: Aug 24, 2026 08:28 PM
Follow Us
Latest Videos
माटुंग्यात ज्वेलर्सवर अंदाधुंद गोळीबार! 5 ते 6 राऊंड फायरिंगने परिसरात
पुण्यात कोर्टाबाहेर मंदार किवळेंवर गोळीबार अन् कोयत्याने वार; दौंड...
डोंबिवलीत रिक्षाचालकांची मनमानी? कोणतीही परवानगी न घेता 5 रुपयांची...
शक्तीपीठ प्रकल्पाच्या मोजणीला शेतकऱ्यांचा जोरदार विरोध; नेवरीत आंदोलन