चौपदरीकरणाचं काम रखडलं, Ratnagiriमधल्या लांजात ग्रामस्थांचं आंदोलन

रत्नागिरी(Ratnagiri)मध्ये चौपदरीकरणाचं काम रखडलंय. त्यामुळे जिल्ह्यातले ग्रामस्था आक्रमक झालेत. लांजा (Lanja) याठिकाणचे नागरिक आक्रमक झालेले पाहायला मिळाले.

प्रदीप गरड

|

Jan 21, 2022 | 10:49 AM

रत्नागिरी(Ratnagiri)मध्ये चौपदरीकरणाचं काम रखडलंय. त्यामुळे जिल्ह्यातले ग्रामस्था आक्रमक झालेत. लांजा (Lanja) याठिकाणचे नागरिक आक्रमक झालेले पाहायला मिळाले. त्यांनी रस्त्यावर उतरून घोषणाबाजी केलीय. पोलीसही घटनास्थळी पोहोचले होते. सरकारच्या विरोधात घोषणाबादी करण्यात आली. दरम्यान उदय सामंत (Uday Samant) यांचे बंधू किरण सामंत यांनी ग्रामस्थांना आश्वासन दिलंय. आश्वासन मिळाल्यानंतच ग्रामस्थांना आपलं आंदोलन मागे घेतलं.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें