Special Report | मराठा आरक्षणावरून काय काय घडतंय?

Special Report | मराठा आरक्षणावरून काय काय घडतंय?

चेतन पाटील

|

May 10, 2021 | 9:51 PM

सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाचा कायदाच रद्द केल्यानंतर सरकार पुनर्विचार याचिका दाखल करण्याच्या तयारीत आहे. तर योग्य पावलं न उचलल्यास मंत्र्यांना फिरु देणार नाही, असा इशारा शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी दिला आहे. याबाबतची सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें