Ajit Pawar Video : ‘पूजा कर ना, मी सांगतोय ना!’ जेव्हा अजित पवार पुजेचा मान तरुणीला देतात

Baramati Ajit Pawar Video : उपस्थितांमध्ये हजर असलेल्या सामान्य खेळाडूंपैकी एक असलेल्या या तरुणीला उद्देशून अजित पवारांनी क्रीडा संकुलातील (Ajit Pawar Sports Complex Video) पुजा करण्यास सांगितलं. अजित पवारांनी सगळ्यांसमोर तरुणीला पुजा करण्याचे आदेश देताच, ही तरुणीची थोडीशी चक्रावून गेली.

Ajit Pawar Video : 'पूजा कर ना, मी सांगतोय ना!' जेव्हा अजित पवार पुजेचा मान तरुणीला देतात
| Updated on: Aug 28, 2022 | 1:06 PM

बारामती : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि आताचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांचा बारामतीमधील (Baramati News) एक व्हिडीओ समोर आला आहे. एका क्रीडा संकुलाच्या वुडन फ्लोअरींगच्या उद्घाटनाला अजित पवार यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी अजित पवारांच्या हस्ते जी पुजा करायची होती, ती पुजा करण्याचा मान एका तरुणीला त्यांनी दिला. उपस्थितांमध्ये हजर असलेल्या सामान्य खेळाडूंपैकी एक असलेल्या तरुणीलाच उद्देशून अजित पवारांनी क्रीडा संकुलातील (Ajit Pawar Sports Complex Video) पुजा करण्यास सांगितलं. अजित पवारांनी सगळ्यांसमोर तरुणीला पुजा करण्याचे आदेश देताच, ही तरुणीची थोडीशी चक्रावून गेली. पण अजित पवारांनी या तरुणीला पुजा करण्याबाबत सांगताना, पूजा कर ना, मी सांगतोय ना, असं म्हटलं आणि उपस्थितांनाही चकीत केलं. यावेळी संपूर्ण क्रीडा संकुलाची पाहणीही अजित पवारांनी यांनी घेतली. दरम्यान, याआधीही एकदा अजित पवारांनी महिलांना बरोबरीची वागणून आणि संधी मिळावी, यासाठी पावलं उचलल्याचं दिसून आलं होते. डिसेंबर महिन्यात सिंधुदुर्ग दौऱ्यावेळी अजित पवारांच्या गाडीचं सारथ्य हे एका महिला पोलीस कर्मचारीने केलं होतं. दरम्यान, आता यावेळी बारामतीमध्ये नेमकं काय घडलं, पाहा हा त्याचाच हा खास व्हिडीओ..

Follow us
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.