न्यायालयीन लढाई आपणच जिंकणार – उध्दव ठाकरे
आज नाशिक व मालेगाव येथील नगरसेवकांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. एवढंच नव्हे तर काही झाला तरी आम्ही तुमच्या सोबत उभे राहणार असे नगरसेवकांनी उद्धव ठाकरे याना म्हटले आहे.
मुंबई- न्यायालयीन लढाई आपणच जिंकणार असे शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे (Uddhva Thackeray यांनी म्हटले आहे. ना घाबरता उभे असा सल्लाही त्यांनी दिला आहे. जास्तीत जास्त सभासदाची नोंदणी करा. आज नाशिक व मालेगाव येथील नगरसेवकांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. एवढंच नव्हे तर काही झाला तरी आम्ही तुमच्या सोबत उभे राहणार असे नगरसेवकांनी उद्धव ठाकरे याना म्हटले आहे. शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या हक्काबाबत, शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्याकडून केंद्रीय निवडणूक आयोगाकडे 8 ऑगस्टला संख्याबळ दाखवले जाणारेय.
Latest Videos
टन टन टोल टोल... गुणरत्न सदावर्तेंकडून राज ठाकरेंच्या भाषणाची मिमिक्री
खूप गोष्टी बोलू शकत नाही... घोसाळकर भाजपात अन् ठाकरे गटाला मोठा धक्का
तपोवनवर डॅमेज कंट्रोल? वृक्षबचाव आंदोलनानं नाशिकची बदनामी कशी?
मुंबईसह 29 शहरांमध्ये पालिकेच्या निवडणुका, कुठं मैत्री अन कुठं कुस्ती?

