Special Report | समर्थकांच्या बैठकीत पंकजा मुंडे कोणता निर्णय घेणार?
आता पुन्हा एकदा भाजप नेत्या पंकजा मुंडेंकडे लक्ष केंद्रीत झालं आहे. कारण प्रितम मुंडे यांना केंद्रामध्ये मंत्रिपद न मिळाल्याने पंकजा यांच्या समर्थकांचा राजीनामा सत्र काही थांबताना दिसत नाही.
आता पुन्हा एकदा भाजप नेत्या पंकजा मुंडेंकडे लक्ष केंद्रीत झालं आहे. कारण प्रितम मुंडे यांना केंद्रामध्ये मंत्रिपद न मिळाल्याने पंकजा यांच्या समर्थकांचा राजीनामा सत्र काही थांबताना दिसत नाही. आतापर्यंत जवळपास 105 समर्थकांनी राजीनामे दिले आहेत. त्यानंतर पंकजा मुंडे उद्या समर्थकांची मुंबईत बैठक घेणार आहेत. त्यामुळे दिल्लीहून परतलेल्या पंकजा मुंडे कोणता निर्णय घेणार याकडे मुंडे समर्थकांसह भाजपचं लक्ष लागलं आहे. याबाबत सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !
Follow Us
Latest Videos
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?

