‘हे हिंदूत्ववादी केव्हा झाले?’; संजय राऊतांचा राज ठाकरेंना सवाल

आज पुण्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी वादळी सभा घेत मुख्यमंत्र्यांपासून (Cm Uddhav Thackeray) ते शरद पवारांपर्यंत (Sharad Pawar) पुन्हा सर्वांचा समाचार घेतला. तसेच हिंदुत्वावरूनही त्यांनी पुन्हा शिवसेनेला टार्गेट केले.

'हे हिंदूत्ववादी केव्हा झाले?'; संजय राऊतांचा राज ठाकरेंना सवाल
| Updated on: May 22, 2022 | 3:28 PM

आज पुण्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी वादळी सभा घेत मुख्यमंत्र्यांपासून (Cm Uddhav Thackeray) ते शरद पवारांपर्यंत (Sharad Pawar) पुन्हा सर्वांचा समाचार घेतला. तसेच हिंदुत्वावरूनही त्यांनी पुन्हा शिवसेनेला टार्गेट केले. मात्र आता त्यावर शिवसेना नेते जोरदार पलटवार करत आहेत. तसेच अयोध्या दौऱ्यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा राज यांना डिवचलं आहे. राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा हा भाजप पुरस्कृत होता. उत्तर प्रदेशातही भाजपचे सरकार आहे. त्यांना अयोध्येत जाण्यापासून कुणी अडवलं? कोण त्यांच्यावर केसेस करणार असा प्रतिसवाल त्यांनी राज ठाकरे यांना केला आहे.

Follow us
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.