कोण आहे यासिन मलिक? थोडक्यात माहिती

दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टानं यासिन मलिकला शिक्षा सुनावली आहे. सुनावणी दरम्यान राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएने यासिन मलिकला फाशी देण्याची मागणी केली होती.

रचना भोंडवे

|

May 25, 2022 | 7:18 PM

नवी दिल्ली: टेरर फंडिग (Terror Funding) प्रकरणात दोषी आढळलेला JKLF प्रमुख यासिन मलिकला (Yasin Malik) आज जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलीय. यासिन मलिकला कलम 120 नुसार 10 वर्षे कारावास आणि कलम 121 नुसार जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. यासिनची रवानगी आता तिहार जेल (Tihar Jail) मध्ये होणार आहे. दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टानं यासिन मलिकला शिक्षा सुनावली आहे. कोण आहे नेमका यासिन मालिक? का संपूर्ण जगाचं या निकालाकडे लक्ष लागून होतं जाणून घेऊया…

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें