Know This : जगात Crude Oil स्वस्त, मग देशात पेट्रोल, डिझेल महाग का ?

शात पेट्रोल डिझेल ( petrol diesel price ) भडकलेलं असताना, आंतरराष्ट्रीय बाजारात ( international oil market) कच्च्या तेलाच्या किमती ( Crude oil Price ) सध्या कमी होताना दिसत आहे.

मुंबई : देशात पेट्रोल डिझेल ( petrol diesel price ) भडकलेलं असताना, आंतरराष्ट्रीय बाजारात ( international oil market) कच्च्या तेलाच्या किमती ( Crude oil Price ) सध्या कमी होताना दिसत आहे. मात्र, तरीही भारतातील पेट्रोल-डिझेलच्या ( petrol diesel price India ) दरात कुठलाही फरक पडलेला नाही. येत्या काही दिवसांत पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी होतील असा अंदाज काहीजण वर्तवत असले तरी तज्ज्ञांच्या मते या किमती कमी होणार नाहीत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी होऊनही देशात पेट्रोल डिझेल महाग का? भविष्यात पेट्रोल डिझेलच्या किंमती कमी होऊ शकतात का? असे अनेक प्रश्न अपस्थित होत आहे. याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं Know This च्या व्हिडीओच्या माध्यमातून देण्यात आली आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI