सरकार पडणार का? नितेश राणे म्हणतात मी फार लहान कार्यकर्ता
गेल्या अनेक दिवसांपासून भाजपकडून राज्यातील महाविकास आघाडी सरकार पडणार असल्याचा दावा केला जात आहे. यामध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आघाडीवर आहेत. त्यांनी अनेक वेळा महाविकास आघाडी सरकार कोसळणार असल्याचा दावा केला आहे. दरम्यान यावर आता भाजपा नेते नितेश राणे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून भाजपकडून राज्यातील महाविकास आघाडी सरकार पडणार असल्याचा दावा केला जात आहे. यामध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आघाडीवर आहेत. त्यांनी अनेक वेळा महाविकास आघाडी सरकार कोसळणार असल्याचा दावा केला आहे. दरम्यान याबाबत नितेश राणे यांना विचारले असता मी फार लहान कार्यकर्ता आहे, यावर काय बोलणार अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली आहे.
Latest Videos
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक

