कुर्लामध्ये घरावर दरड कोसळून महिला ठार

कुर्ला पोलीस ठाणे हद्दीत बुद्ध कॉलनी, अंजुमन स्कूल समोर, घरावर दरड  कोसळली आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: मृणाल पाटील

Jan 23, 2022 | 3:01 PM

कुर्ला पोलीस ठाणे हद्दीत बुद्ध कॉलनी, अंजुमन स्कूल समोर, घरावर दरड  कोसळली आहे.सदर घरातील महिला  लता रमेश साळुंखे, वय  56वर्ष, ही जखमी झाली होती,तिला कुर्ला नर्सिंग  होम हॉस्पिटल येते उपचार कामी दाखल केले असता डॉक्टरांनी तिला 10:40 वा. मयत घोषित केले आहे.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें