जयपूर साहित्य महोत्सवात दोन दिग्गजांचा परिसंवाद; संपूर्ण VIDEO ऐका
जयपूर साहित्य महोत्सवातील एका परिसंवादात अमेरिकन लेखक कल पेन आणि TV9 नेटवर्कचे एमडी आणि सीईओ बरुण दास यांच्यात संवाद झाला. यावेळी बरुण दास आणि कल पेन यांनी त्यांचा आत्मचरित्र "यू कान्ट बी सीरियस" यावर चर्चा केली.
जयपूर साहित्य महोत्सवातील एका परिसंवादात अमेरिकन लेखक कल पेन आणि TV9 नेटवर्कचे एमडी आणि सीईओ बरुण दास यांच्यात संवाद झाला. यावेळी बरुण दास आणि कल पेन यांनी त्यांचा आत्मचरित्र “यू कान्ट बी सीरियस” यावर चर्चा केली. पाच दिवस चालणारा जयपूर साहित्य महोत्सव 2025 च्या 30 जानेवारी रोजी गुरुवारी सुरू झाला. या महोत्सवात साहित्य, राजकारण, विज्ञान आणि कला क्षेत्रातील अनेक प्रसिद्ध व्यक्ती सहभागी होणार आहेत. यावेळी विविध विषयांवरील परिसंवाद रंगणार आहे.
Published on: Feb 01, 2025 03:47 PM
Latest Videos

भेटायला जायला ते काय आयसीयूत गेले होते की कोमात? मनोज जरांगे संतापले

संतोष देशमुख लढा आणि मुंडेंची तब्येत वेगळी...,' काय म्हणाले सुरेश धस

वाल्मिक कराडची बी टीम सक्रीय आहे..,' काय म्हणाले धनंजय देशमुख

आरबीआयने आणले या बँकेवर निर्बंध, मुलांचे लग्न, घराचे हप्ते सर्वच रखडले
