Video : “चंद्रकांत पाटील निघाले हिमालयाकडे!”, कोल्हापूर युवक काँग्रेसची रॅली
कोल्हापूरमध्ये भाजपच्या पराभवानंतर चंद्रकांत पाटलांची (Chandrakant patil) तरुणांकडून थट्टा केल्याचं व्हिडीओत स्पष्ट दिसत आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जल्लोष केला आहे. चंद्रकांत पाटलांप्रमाणे दिसणाऱ्या तरुणाला कारवर बसवून हिमालयात चालल्याचे पोस्टर दाखवत काढली रॅली काढण्यात आली. मी हिमालयात चाललो, असा आशयाचा तरूणांच्या हातात बॅनर आहे. महाराष्ट्रातल्या अनेक नेते कोल्हापूरात प्रचारासाठी आल्याने निवडणुकीची उत्सुकता अगदी […]
कोल्हापूरमध्ये भाजपच्या पराभवानंतर चंद्रकांत पाटलांची (Chandrakant patil) तरुणांकडून थट्टा केल्याचं व्हिडीओत स्पष्ट दिसत आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जल्लोष केला आहे. चंद्रकांत पाटलांप्रमाणे दिसणाऱ्या तरुणाला कारवर बसवून हिमालयात चालल्याचे पोस्टर दाखवत काढली रॅली काढण्यात आली. मी हिमालयात चाललो, असा आशयाचा तरूणांच्या हातात बॅनर आहे. महाराष्ट्रातल्या अनेक नेते कोल्हापूरात प्रचारासाठी आल्याने निवडणुकीची उत्सुकता अगदी शिगेला पोहोचली होती. अवघ्या महाराष्ट्राचं कोल्हापूरच्या निवडणुकीकडे लक्ष लागून राहिलं होत.
Follow Us
Latest Videos
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
