औरंगाबाद जिल्ह्याचा आढावा | भाजप-शिवसेनेत चढाओढ,काँग्रेस-राष्ट्रवादी कशी टक्कर देणार?

औरंगाबाद जिल्ह्यात 9 विधानसभा मतदारसंघ आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत कोण किती जागा जिंकणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

औरंगाबाद जिल्ह्याचा आढावा | भाजप-शिवसेनेत चढाओढ,काँग्रेस-राष्ट्रवादी कशी टक्कर देणार?
Follow us
| Updated on: Sep 13, 2019 | 12:00 PM

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात 9 विधानसभा मतदारसंघ आहेत. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने 3, शिवसेना 3, राष्ट्रवादी 1, एमआयएम 1 आणि काँग्रेसला एका जागी विजय मिळवता आला होता. आता 2019 च्या विधानसभा निवडणुकीत कोण किती जागा जिंकणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

औरंगाबाद जिल्हा – 09 ( Aurangabad MLA list)

104 – सिलोड – अब्दुल सत्तार (काँग्रेस ) सध्या शिवसेना

105 – कन्नड – हर्षवर्धन जाधव (शिवसेना)

106 – फुलंब्री – हरिभाऊ बागडे (भाजपा)

107 – औरंगाबाद मध्य – इम्तियाज़ जलील (एमआयएम )

108 – औरंगाबाद पश्चिम – संजय शिरसाठ (शिवसेना)

109 – औरंगाबाद पूर्व – अतुल सावे (भाजप)

110 – पैठण – संदीपान भुमरे (शिवसेना)

111 – गंगापूर – प्रशांत बंब (भाजप )

112 – वैजापूर – भाऊसाहेब पाटील चिकटगावकर (राष्ट्रवादी) – भाजपच्या वाटेवर

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.