sagar joshi

sagar joshi

असिस्टंट न्यूज एडिटर, टीव्ही 9 मराठी डिजीटल - TV9 Marathi

sagar.joshi@tv9.com

पत्रकारिता क्षेत्रातील एकूण 7 वर्षांचा अनुभव. तरुण भारत (बेळगाव), झी 24 तास, एबीपी माझा या संस्थांमध्ये काम. राजकीय, शिक्षण, कृषी क्षेत्रातील बातमीदारीकडे कल. वाचन, लेखन आणि भटकंतीची आवड.

Follow On:
रशिया आजच यूक्रेनवर हल्ला करणार? 24 फोटोतून समजून घ्या काय घडतंय युद्धभूमीवर?

रशिया आजच यूक्रेनवर हल्ला करणार? 24 फोटोतून समजून घ्या काय घडतंय युद्धभूमीवर?

त्यामुळे एकीकडे रशियाला रोख अमेरीका, इंग्लंड, फ्रान्ससह नाटो देश बैठकावर बैठका घेतायत तर रशियासुद्धा इंचभरही मागे हटायला सध्या तरी तयार नाही. त्यामुळेच अमेरीका आणि रशियाच्या ह्या धूमश्चक्रीत यूक्रेनचं सँडवीच होणार की काय अशी साशंकता व्यक्त केली जातेय.

रशिया आज हल्ला करणार? काय घडतंय यूक्रेनच्या युद्धभूमीत? समजून घ्या 20 फोटोंच्या माध्यमातून

रशिया आज हल्ला करणार? काय घडतंय यूक्रेनच्या युद्धभूमीत? समजून घ्या 20 फोटोंच्या माध्यमातून

परिणामी रशिया आणि नाटो देशांच्या ह्या संघर्षात यूक्रेनचा मात्र सँडविच होताना दिसतंय. यूक्रेनच्या ह्या युद्धभूमीत नेमकं काय घडतंय ते आपण फोटोंच्या माध्यमातून समजून घेऊया.

थोरल्या पवारांकडून रोहित पवारांच्या खांद्यावर अजून एक मोठी जबाबदारी, कोणत्या मतदारसंघात आता रोहित पवारांचा शब्द प्रमाण?

थोरल्या पवारांकडून रोहित पवारांच्या खांद्यावर अजून एक मोठी जबाबदारी, कोणत्या मतदारसंघात आता रोहित पवारांचा शब्द प्रमाण?

थोरले पवार अर्थात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी रोहित पवार यांच्यावर राज्य पातळीवरील एक मोठी जबाबदारी दिली आहे. त्याबाबत खुद्द रोहित पवार यांनीच ट्वीट करुन माहिती दिली आहे. शरद पवार यांच्या सुचनेनुसार प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी रोहित पवार यांच्यावर भूम-परंडा, उस्मानाबाद, करमाळा, श्रीगोंदा आणि पंढरपूर या पाच विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी रोहित पवार यांच्या खांद्यावर दिली आहे.

Breaking : दिल्लीत सीमापुरी भागात संशयास्पद बॅग सापडल्यानं खळबळ, स्पेशल सेल आणि NSG कडून तपास सुरु

Breaking : दिल्लीत सीमापुरी भागात संशयास्पद बॅग सापडल्यानं खळबळ, स्पेशल सेल आणि NSG कडून तपास सुरु

राजधानी दिल्लीच्या (Delhi) सीमापुरी परिसरात एक संशयास्पद बॅग (Suspicious Bag) आढळून आली आहे. त्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या बॅगमध्ये स्फोटकं असल्याचा संशय व्यक्त करण्यात आल्यानंतर तिथे NSG कमांडो दाखल झाले आहे. संशयास्पद बॅग ही ओल्ड सीमापुरी परिसरात एका घरात आढळून आली आहे.

‘मेरा पैसा वापस कर’, मोहित कंबोजचं संजय राऊतांना उद्देशून ट्विट, त्याच ट्विटवरचे हिडन पब्लिक मेसेज वाचलात का?

‘मेरा पैसा वापस कर’, मोहित कंबोजचं संजय राऊतांना उद्देशून ट्विट, त्याच ट्विटवरचे हिडन पब्लिक मेसेज वाचलात का?

संजय राऊत हे आपल्या घरी आले होते आणि अनेक वर्षे ते गणपतीसाठी येतात, असं सांगत कंबोज यांनी राऊतांसोबतचा एक फोटोही दाखवला. इतकंच नाही तर राऊतांनी गरज भासल्यानंतर आपल्याकडे पैशांचीही मागणी केली होती, असा दावा करत कंबोज यांनी झालेल्या व्यवहाराचा दाखलाही ट्वीटरद्वारे दिला होता. त्यानंतर आता कंबोज यांनी राऊतांना उद्देशून 'माझे पैसे परत कर', असंही एक ट्वीट केलं आहे.

लहान मुलांना हेल्मेटसक्ती ते वाहनाची वेग मर्यादा; नवीन नियम पाळा, दंडाचा भुर्दंड टाळा

लहान मुलांना हेल्मेटसक्ती ते वाहनाची वेग मर्यादा; नवीन नियम पाळा, दंडाचा भुर्दंड टाळा

सर्वसाधारणपणे कोणत्याही सुरक्षेविना दुचाकीवरुन लहान बालके प्रवास करत असतात. सोशल मीडियावर एकाच दुचाकीवर 5-10 लहान मुलं स्वार असल्याचेही फोटो व्हायरल झाले होते.

Sanjay Raut PC : पत्रकार परिषदेनंतर देसाई राऊतांना म्हणाले, ‘बास झालं, यापेक्षा जास्त बोलायचं नाय’; व्हिडीओ व्हायरल

Sanjay Raut PC : पत्रकार परिषदेनंतर देसाई राऊतांना म्हणाले, ‘बास झालं, यापेक्षा जास्त बोलायचं नाय’; व्हिडीओ व्हायरल

कालच्या पत्रकार परिषदेतील राऊत यांची आक्रमकता पाहता त्यांनी आता भाजपविरोधात लढण्याचा चंगच बांधल्याचं दिसून आलं. मात्र, पत्रकार परिषद संपल्यानंतर संजय राऊत आणि अनिल देसाई यांचा संवाद माईकमध्ये रेकॉर्ड झाला. या संवादाचा एक व्हिडीओ आता चांगलाच व्हायरल होत आहे.

साखर पोटात गेल्यावर दाखवते मोठा ‘प्रताप’, मधुमेहापासून ते कर्करोगापर्यंत धोका!

साखर पोटात गेल्यावर दाखवते मोठा ‘प्रताप’, मधुमेहापासून ते कर्करोगापर्यंत धोका!

पांढरीशुभ्र व अत्यंत मधुर वाटणारी साखर आपल्या शरीरात गेल्यावर आरोग्याला अत्यंत घातक ठरु शकते. साखरेचे अतिसेवन भविष्यात गंभीर आजारांना निमंत्रण देते. त्यामुळे साखरेचे अतिसेवन टाळले पाहिजे. साखरेमुळे, लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, मधुमेह, ह्रदयविकारासह अनेक आजार निर्माण होत असतात.

Video: आता शिवसेनेची भाजपवर कुरघोडी, सोमय्या-मोदी-राणेंविरोधात ‘लाव रे तो व्हिडीओ’! शिवसेनेनं दाखवलेले 4 व्हिडीओ तुम्हीही पाहा

Video: आता शिवसेनेची भाजपवर कुरघोडी, सोमय्या-मोदी-राणेंविरोधात ‘लाव रे तो व्हिडीओ’! शिवसेनेनं दाखवलेले 4 व्हिडीओ तुम्हीही पाहा

राऊतांनी किरीट सोमय्या, सुधीर मुनगंटीवार आणि मोहित कंबोज यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. राऊतांच्या आरोपांना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही प्रत्युत्तर दिलं. त्यावेळी त्यांनी राऊतांवर जोरदार हल्ला चढवला. तर राणेंच्या पत्रकार परिषदेनंतर शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी थेट राणे पिता-पुत्रांचे आणि किरीट सोमय्यांचे काही व्हिडीओच दाखवले!

यूक्रेनवरील रशियाच्या हल्ल्याचं काऊटडाऊन सुरु, 2 लाख सौनिकांना राष्ट्रपती पुतीन यांच्या आदेशाची प्रतिक्षा, अमेरिकी सुरक्षा सूत्रांचा मोठा दावा

यूक्रेनवरील रशियाच्या हल्ल्याचं काऊटडाऊन सुरु, 2 लाख सौनिकांना राष्ट्रपती पुतीन यांच्या आदेशाची प्रतिक्षा, अमेरिकी सुरक्षा सूत्रांचा मोठा दावा

अमेरिकी सुरक्षा सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रशिया बुधवारी यूक्रेनवर हल्ला करणार आहे. हाती आलेल्या माहितीनुसार रशिया यूक्रेनवर सकाळी 5.30 वाजता हल्ला करणार आहे. पहाटे तीन वाजता ब्लादिमीर पुतिन हल्ल्याचा आदेश देतील.

हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.