AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ratan Tata | ना लँड रोव्हर, ना जॅग्वार ‘या’ कारमधून फिरतात रतन टाटा, त्यांच्या कलेक्शनमध्ये आहेत ‘या’ कार्स

Ratan Tata | रतन टाटा यांचा जन्म 28 डिसेंबर 1937 रोजी मुंबईत झाला. रतन टाटा यांनी भारतातील ऑटोमोबाइल बिजनेसची दशा आणि दिशा बदलून टाकली. त्यांनी आपली कार कंपनी टाटा मोटर्सच्या माध्यमातून लोकांना सुरक्षित फोर-व्हीलर राइडचा ऑप्शन दिला. टाटाच्या बहुतांश कार्स ग्लोबल NCAP मध्ये 5 स्टार रेटिंगसह येतात.

Ratan Tata | ना लँड रोव्हर, ना जॅग्वार 'या' कारमधून फिरतात रतन टाटा, त्यांच्या कलेक्शनमध्ये आहेत 'या' कार्स
Happy Birthday Ratan Tata
| Updated on: Dec 28, 2023 | 1:35 PM
Share

Ratan Tata | रतन टाटा यांचा आज वाढदिवस आहे. रतन टाटा 86 वर्षांचे झालेत. त्यांच्या टाटा उद्योग समूहाने जगभरात भारताच नाव उंचावलं. सध्या टाटा ग्रुप स्टील, ऑटोमोबाइल, आयटीसह वेगवेगळ्या क्षेत्रात आपला बिझनेस देश-विदेशात करत आहे. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल रतन यांच्याकडे आज पैसा, प्रसिद्धी आहे, पण ते आजही नॉर्मल कार वापरतात. महत्त्वाच म्हणजे लँड रोव्हर, जॅग्वार या महागड्या कार्सचे मालकी हक्क टाटा ग्रुपकडे आहेत. रतन टाटा यांच्याकडे कुठल्या वेगवेगळ्या कार्सच कलेक्शन उपलब्ध आहे? नॉर्मल म्हणजे ते स्वत: कुठली कार वापरतात? या बद्दल तुमच्या मनात उत्सुक्ता असेल. आम्ही तीच माहिती तुम्हाला देणार आहोत.

टाटा ग्रुपची कंपनी टाटा मोटर्सने अमेरिकेतील प्रसिद्ध कार कंपनी फोर्डचे दोन ब्रांड लँड रोव्हर आणि जॅग्वारच 2 जून 2008 रोजी अधिग्रहण केलं. रतन टाटा यांच हे पाऊल म्हणजे टाटासह भारतीय वाहन निर्मात्यांसाठी मोठ यश होतं. फोर्डच्या मालकाने अपमानास्पद वागणूक दिली होती. तो हिशोबही या निमित्ताने रतन टाटा यांनी चुकता केला.

कोणती कार चालवतात रतन टाटा?

रतन टाटा यांना अनेकदा होंडाची सिविक सेडान कार चालवताना पाहिलय. अलीकडेच होंडाने ही कार डिस्कंटीन्यू केली. आता रतन टाटा इलेक्ट्रिक कारला प्रमोट करण्यासाठी टाटा ग्रुपची टाटा नेक्सन EV चालवतात. भारतात टाटा मोटर्स सर्वाधिक इलेक्ट्रिक कार्सची विक्री करते.

रतन टाटा यांच्या कलेक्शनमध्ये कुठल्या कार्स?

रतन टाटा यांच्याकडे देश-विदेशातील नामवंत कारच कलेक्शन आहे. त्यांच्या ताफ्यात लिमिटेड एडिशन कार क्रिस्लर सेब्रिंग, रोडस्टर स्पोर्ट्स कार कॅडिलॅक एक्सएलआर, मर्सिडीज बेंज एस क्लास, मर्सिडीज बेंज 500 एसएल, लँड रोव्हर आणि टाटा नेक्सन ईवी आहे. भारतात टाटा मोटर्सची मोठी बाजारपेठ आहे. टाटा मोटर्सच्या अनेक कार्सला ग्राहकांची पहिली पसंती आहे.

Follow Us
दिवाळीआधी तांदळाच्या दरात किलोमागे एवढ्या रुपयांची वाढ; सर्वसामान्य...
Rice Price Hike : दिवाळीआधी तांदळाच्या दरात किलोमागे एवढ्या रुपयांची वाढ; सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलं
मुख्यमंत्री फडणवीस, उद्धव आणि राज ठाकरे आज एकाच मंचावर येणार?
Mumbai : मुख्यमंत्री फडणवीस, उद्धव आणि राज ठाकरे आज एकाच मंचावर येणार? चर्चांना उधाण
नागपूर-पुण्यातील पराभवानंतर रवींद्र चव्हाण पक्षसंघटनेचा आढावा घेणार
MLC Election Results : नागपूर-पुण्यातील पराभवानंतर रवींद्र चव्हाण पक्षसंघटनेचा आढावा घेणार
मोदींना हर्षवायू झाला...; भाजपच्या पराभवावर संजय राऊतांचा खोचक टोला
Sanjay Raut on BJP : मोदींना हर्षवायू झाला...; भाजपच्या पराभवावर संजय राऊतांचा खोचक टोला
शिवसेना पक्ष- चिन्ह, आमदार अपात्रता प्रकरणी आज पुन्हा सुनावणी...
Shivsena Hearing Case : शिवसेना पक्ष- चिन्ह, आमदार अपात्रता प्रकरणी आज पुन्हा सुनावणी; आज सुप्रीम कोर्टात काय घडणार?
महाराष्ट्रात मविआचा झेंडा फडकला; विधान परिषदेच्या 3 जागांवर विजय
MLC Election Results : महाराष्ट्रात मविआचा झेंडा फडकला; विधान परिषदेच्या 3 जागांवर विजय
गोकुळ अध्यक्ष निवडीत महायुतीचा खो? 12 संचालक बेळगावात - सुत्र
Gokul Election : गोकुळ अध्यक्ष निवडीत महायुतीचा खो? 12 संचालक बेळगावात - सुत्र
शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ, काँग्रेसचा भाजपला टोला; अभिजित वंजारी....
Abhijit Vanjari : शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ, काँग्रेसचा भाजपला टोला; अभिजित वंजारींनी सांगितलं युक्तीचं गणित
मोदींचं काँग्रेसवरील ट्वीट फडणवीसांकडून आधी रिट्वीट मग डिलीट; नेमकं...
CM Devendra Fadnavis : मोदींचं काँग्रेसवरील ट्वीट फडणवीसांकडून आधी रिट्वीट मग डिलीट; नेमकं काय घडलं?
मराठवाड्यात शरद पवार गटाने मैदान मारलं; प्रतापसिंह पाटलांचा विजय
Marathwada MLC Election Result : Pratapsinh Patil : मराठवाड्यात शरद पवार गटाने मैदान मारलं; प्रतापसिंह पाटील यांचा दणदणीत विजय