Maruti Suzuki : मारुतीची फेब्रुवारीमध्ये लॉन्च होणार ही खास कार, उत्पादन सुरू ही असतील वैशिष्ट्ये!

| Updated on: Jan 27, 2022 | 2:51 PM

मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड (MSIL) ने त्यांचे व्हीकल लॉन्च करण्याची तयारी पूर्ण केली आहे. Facelifted baleno फेब्रुवारी 2022 च्या दुसऱ्या आठवड्यात दाखल होईल. ही कार आतून बदलांसह सादर केली जाईल. नवीन बलेनो कारचे उत्पादन 24 जानेवारीपासून सुरू झाले आहे.

1 / 5

2 / 5
वाहनांच्या मागणीत वाढ

वाहनांच्या मागणीत वाढ

3 / 5
2022 Maruti Suzuki Baleno बद्दल बोलायचे झाले तर, प्रोडक्शन व्हर्जनची माहिती आधीच समोर आली आहे आणि त्याबद्दल आवश्यक माहिती उपलब्ध आहे. या कारच्या बाहेरील भागाबद्दल बोलायचे झाल्यास, यात लहान हेडलॅम्प तसेच चांगले ग्रिल मिळेल. तसेच नवीन बोनेट मिळेल.

4 / 5
यात पुन्हा डिझाइन केलेले टेल लॅम्प मिळतील, जे जुन्यापेक्षा मोठे असतील. याशिवाय, यात अपडेटेड बंपर देखील असेल. उच्च माउंटेड स्टॉप लॅम्प आणि लहान इंटिग्रेटेड स्पॉयलर उपलब्ध असतील.

5 / 5
गाडीवाडी.कॉम च्या मते, यात एक मोठी टच स्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम मिळेल, जी CarPlay आणि Android Auto, क्रूझ कंट्रोल, इंजिन स्टार्ट/स्टॉप बटण, स्टीयरिंग व्हील आणि काही नियंत्रणांना सपोर्ट करेल.