AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

2024 Maruti Suzuki Dzire Launch : लवकरच येणार नवीन डिजायर, कधी होणार लॉन्च?

Upcoming Cars in 2024 : मारुती सुजुकीची नवीन Swift लॉन्च झाली आहे. आता ग्राहक नवीन 2024 Maruti Suzuki Dzire Facelift ची प्रतिक्षा करत आहेत. आता फक्त ही कार कधी लॉन्च होणार? याची प्रतिक्षा आहे.

2024 Maruti Suzuki Dzire Launch : लवकरच येणार नवीन डिजायर, कधी होणार लॉन्च?
2024 Maruti Suzuki Dzire Launch Date
| Updated on: Sep 27, 2024 | 3:02 PM
Share

Swift 2024 नंतर आता प्रत्येकाला Maruti Suzuki Dzire 2024 ची प्रतिक्षा आहे. बऱ्याच महिन्यांपासून कंपनीच्या या बेस्ट सेलिंग कॉम्पॅक्ट सेडानची चर्चा आहे. प्रत्येकाला हे जाणून घ्यायच आहे की, मारुति सुजुकी ही अपकमिंग सेडान भारतीय बाजारात कधी लॉन्च करणार. काही रिपोर्ट्समध्ये Maruti Suzuki Dzire च्या लॉन्च डेटची माहिती दिलीय. ही सेडान भारतीय बाजारपेठेत कधी लॉन्च होणार? ते जाणून घ्या.

रिपोर्ट्सनुसार, मारुती सुजुकी या कॉम्पॅक्ट सेडानला नोव्हेंबरमध्ये लॉन्च करु शकते. सध्या कंपनीकडून लॉन्च डेटबद्दल कोणतीही अपडेट आलेली नाही. Dzire New Model मध्ये नवीन एलईडी हेडलाइट्स, डायमंड कट अलॉय व्हील्स, एलईडी टेललाइट्स आणि सनरूफचा समावेश आहे. सेफ्टीबद्दल बोलायच झाल्यास कंपनी या गाडीच्या सेफ्टीवर लक्ष देईल. या सेडानला 6 एयरबॅग्स, इलेक्ट्रॉनिक स्टेबलिटी प्रोग्रॅम आणि हिल होल्ड असिस्ट सारखे फिचर्स या कारमध्ये असू शकतात.

काय असतील सुविधा?

नवीन डिजायरमध्ये टॅबलेट सारखी 9 इंच स्क्रीन साइज वाली इंफोटेंमेंट टचस्क्रीन, वायरलेस एपल कारप्ले आणि एंड्रॉयड ऑटो सारखे फीचर्स मिळू शकतात. त्याशिवाय सेडानमध्ये वायरलेस चार्जर, ऑटोमेटिक क्लायमेट कंट्रोल आणि रिवर्स पार्किंग कॅमरा सेंसर मिळू शकतो.

कुठल्या कार्सना देणार टक्कर?

इंजिनच्या बाबतीत या सेडानमध्ये 1.2 लीटर जेड सीरीज थ्री सिलेंडर इंजिन दिलं जाऊ शकतं. या कारला 5 स्पीड मॅनुअल आणि ऑटोमेटिक ट्रांसमिशन ऑप्शनमध्ये बाजरात आणलं जाऊ शकतं. कंपनी या गाडीच सीएनजी वेरिएंट सुद्धा ग्राहकांसाठी लॉन्च करु शकते. ऑफिशियल लॉन्चनंतर मारुती सुजुकी सेडान Honda Amaze आणि Tata Tigor ला टक्कर देऊ शकते.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.