MG च्या इलेक्ट्रिक कारचा बाजारात धुमाकूळ, विक्रीत 145 टक्के वाढ

| Updated on: Jan 11, 2022 | 2:42 PM

ब्रिटीश मोटार कार उत्पादक कंपनी एमजीची (MG) इलेक्ट्रिक कार अधिकाधिक लोकप्रिय होत आहे, ज्यामुळे तिने 2021 च्या विक्रीत 145 टक्के वाढ केली आहे. ही केवळ एमजीची उपलब्धता नाही तर विक्रीचे हे आकडे लोकांमध्ये इलेक्ट्रिक कारची क्रेझ झपाट्याने वाढत असल्याचेही दर्शवतात.

1 / 5
ब्रिटीश मोटार कार उत्पादक कंपनी एमजीची (MG) इलेक्ट्रिक कार अधिकाधिक लोकप्रिय होत आहे, ज्यामुळे तिने 2021 च्या विक्रीत 145 टक्के वाढ केली आहे. ही केवळ एमजीची उपलब्धता नाही तर लोकांमध्ये इलेक्ट्रिक कारची क्रेझ झपाट्याने वाढत असल्याचेही हे आकडे दर्शवतात. MG ने 2021 या वर्षात एकूण 2798 युनिट्सची विक्री केली आहे.

2 / 5
MG ZS EV या इलेक्ट्रिक कारमध्ये कंपनीने 72 kWh ची मोठी बॅटरी वापरली आहे, जी सिंगल चार्जवर 439 किमी रेंज देते, असा कंपनीचा दावा आहे. या कारचे सध्याचे मॉडेल सिंगल चार्जवर 262 किमीचे अंतर कापू शकते. कंपनीने सांगितले की, पुढच्या वर्षापर्यंत 51 kWh बॅटरी पॅक लॉन्च केला जाईल, जो सिंगल चार्जवर 318 किमीचे अंतर पार करू शकेल.

3 / 5
ही कार दोन ट्रिम्स ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. ज्यामध्ये Excite आणि Exclusive चा समावेश आहे. MG ZS EV मध्ये 44.5 kWh ची लिक्विड कूल्ड लिथियम आयन बॅटरी देण्यात आली आहे, जी 150 PS पॉवर आणि 353 Nm टॉर्क जनरेट करते. SUV एकदा चार्ज केल्यानंतर 340 किमीपर्यंत अंतर धावू शकते.

4 / 5
MG ने म्हटलंय की, ZS EV मधील बॅटरी 15A होम सॉकेट आणि DC फास्ट चार्जरनेसुद्धा चार्ज करु शकता. 50 kW DC फास्ट चार्जरद्वारे ही बॅटरी चार्ज केली तर 80 टक्के बॅटरी चार्ज होण्यासाठी केवळ 50 मिनिटं पुरेशी आहेत. सुरक्षेसाठी या गाडीत 6 एयरबॅग्स, HDC, HSA, ABS आणि EBD सारखे स्टँडर्ड फिचर्स देण्यात आले आहेत. या कारची सुरुवातीची किंमत 20 लाख रुपये इतकी आहे.

5 / 5
ZS EV ही कार दोन वेरिएंट्समध्ये सादर केली जाणार आहे. एक्साइट आणि एक्सक्लूसिव्ह अशी या वेरिएंट्सची नावं आहेत. या कारच्या फीचर्सबाबत बोलायचे झाल्यास यामध्ये 8 इंचांची इन्फोटेन्मेंट स्क्रीन, 6 एयरबॅग्स आणि फ्रंट ग्रिलवर ग्लो लोगो असे नेहमीचे फीचर्स देण्यात आले आहेत. सोबतच एक्सक्लूसिव्ह वेरिएंटमध्ये डुअल-पॅन पॅनोरमिक सनरूफ, लेदर सीट, पॉवर फोल्डेबल ORVM, रेन सेन्सिंग वायपर्स, सिक्स वे पॉवर अॅडजस्टेबल ड्रायवर सीट आणि i-स्मार्ट ईव्ही 2.0 कनेक्टेड कार फीचर्स दिले आहेत. एक्सक्लूसिव्ह वेरिएंटची किंमत 24.18 लाख रुपये इतकी आहे.