AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इतक्या कमी किंमतीत दारात उभी करा सनरूफवाली प्रीमियम कार,कंपनीने घटवले दर

आपल्या दिमितीला सनरुफवाली प्रीमियम कार असावी असे अनेकांचे स्वप्न असते. आता अत्यंत कमी किंमती सनरुफची प्रीमियम कार विकत घेता येणार आहे.

इतक्या कमी किंमतीत दारात उभी करा सनरूफवाली प्रीमियम कार,कंपनीने घटवले दर
Magna Executive
| Updated on: Feb 05, 2026 | 10:48 PM
Share

ज्यांना आता स्वस्तात दारात सनरुफची कार उभी करायची आहे त्यांच्यासाठी सुवर्णसंधी चालून आली आहे. हुंडई कंपनीने i20 हॅचबॅकला आणखी स्वस्त केले आहे. कंपनीने काही व्हेरिएंटची किंमत कमी केली आहे. त्यामुळे हुंडई i20 सुरुवाती किंमत 5.99 लाख (एक्स-शोरूम) रुपये झाली आहे. यामुळे प्रीमियम हॅचबॅक सेगमेंटमध्ये i20 ची पकड आणखी मजबूत होणार आहे. या कारची स्पर्धा Maruti Suzuki Baleno आणि Tata Altroz सारख्या कारशी आहे. किंमत कमी केली असली तर i20 च्या फिचर्स आणि सेफ्टी कोणतीही कपात झालेली नाही.

या किंमत कपातीचा सर्वात मोठा फायदा i20 Era व्हेरिएंट मिळाला आहे. जिला आता बेस मॉडेल केले आहे. या कारची कमी किंमत असूनही यात फिचर्स कायम आहेत. Era व्हेरिएंटमध्ये सहा एअरबॅग, डिजिटल इंस्टुमेंट क्लस्टर, बॉडी कलर ORVM आणि डोअर हँडल, पुढे – मागे स्कीड प्लेट, टाईप-सी USB चार्जर आणि टेलिस्कोपिक स्टीअरिंग देखील मिळते. बेस मॉडेलमध्ये देखील प्रीमियम फिल आणि चांगली सेफ्टी दिली आहे.

सनरूफ मॉडेल देखील स्वस्त

Hyundai आता Magna Executive आणि Magna व्हेरिएंटच्या किंमती देखील बदलू शकते. आता यांची किंमत अनुक्रमे 6.74 लाख आणि 6.99 लाख रुपये(एक्स-शोरूम) आहे. Magna Executive व्हेरिएंटमध्ये डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर, TPMS, ऑटोमेटिक हेडलँप, किलेस एंट्री, इलेक्ट्रीकली एडजस्टेबल ORVM, स्टीअरिंगवर ऑडियो आणि ब्लूटूथ कंट्रोल,शार्क फिन एंटीना आणि टेलिस्कोपिक स्टीअरिंग सारखे फिचर्स मिळतात. Magna व्हेरिएंटमध्ये यापेक्षा जास्त आराम आणि सुविधा मिळते. उदा. इलेक्ट्रिक सनरूफ, LED DRLs, मागे AC वेंट्स आणि स्टोरेजसह फ्रंट आर्मरेस्ट असा प्रीमियम अनुभव मिळतो.

हे फिचर्स देत आहे कंपनी

याशिवाय Hyundai डीलरद्वारे 10.1- इंचाचा टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम मिळत असून त्यात वायरलेस Apple CarPlay आणि Android Auto सोबत रिअर कॅमेरा मिळतो. याची किंमत 14,999 आहे आणि यावर तीन वर्षांची वॉरंटी दिली जाते. Hyundai i20 मध्ये 1.2-लिटर, 4-सिलेंडर पेट्रोल इंजिन आहे. हे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल वा CVT गिअरबॉक्स सोबत येते. हे इंजिन 83 bhpची पॉवर आणि 114.7 Nm चा टॉर्क देते. चांगल्या मायलेजसाठी यात इंटीग्रेटड स्टार्टर जनरेटर देखील आहे. i20 सोबत आताही तीन वर्षे वा 1,00,000 किमीची स्टँडर्ड वॉरंटी मिळते. ज्यामुळे ग्राहकांचा या कारवर जास्त विश्वास बसतो.

Follow Us
नाना पाटेकरांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा; CM फडणवीसांची भावनिक...
नाना पाटेकरांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा; CM फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया, म्हणाले...
नाना पाटेकरांच्या निधनाने सुनेत्रा पवार भावुक; म्हणाल्या...
नाना पाटेकरांच्या निधनाने सुनेत्रा पवार भावुक; म्हणाल्या, ‘सिनेसृष्टीतल ही पोकळी भरून निघणार नाही’
डॉक्टरांचं पथक घरी पोहोचलं तेव्हा नाना पाटेकर बेशुद्ध अवस्थेत होते...
डॉक्टरांचं पथक घरी पोहोचलं तेव्हा नाना पाटेकर बेशुद्ध अवस्थेत होते; 45 सीपीआर दिला मात्र...  काय घडलं?
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकून मोठा धक्का बसला- सुप्रिया सुळे
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकून मोठा धक्का बसला, मी... सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकताच... मराठी सिनेसृष्टीतील...
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकताच... मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्याची भावनिक प्रतिक्रिया
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांचं निधन; वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेर
Nana Patekar | ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांचं निधन; वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेर
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आज तोडगा? दोन मंत्री पुण्यात येणार...
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आज तोडगा? दोन मंत्री पुण्यात येणार, रोहित पवारांची मोठी माहिती
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार