Bank Holidays: ‘या’ महिन्यात 11 दिवस बँका बंद, आताच कामे उरका, पटापट तपासा यादी

अशातच आरबीआयकडून जारी करण्यात आलेली सुट्ट्यांची यादी नक्कीच तपासा. कारण वेगवेगळ्या राज्यांनुसार त्या देण्यात येत आहेत.

Bank Holidays: 'या' महिन्यात 11 दिवस बँका बंद, आताच कामे उरका, पटापट तपासा यादी
banks closed
Follow us
| Updated on: Jul 09, 2021 | 4:10 PM

नवी दिल्लीः जर आपल्याला बँकिंगशी संबंधित कामे करायची असल्यास आजच तातडीनं उरका, कारण उद्यापासून लागोपाठ दोन दिवस बँका बंद राहणार आहेत. त्याशिवाय जुलै महिन्यात जवळपास 11 दिवस बँका बंद असतील. अशातच आरबीआयकडून जारी करण्यात आलेली सुट्ट्यांची यादी नक्कीच तपासा. कारण वेगवेगळ्या राज्यांनुसार त्या देण्यात येत आहेत. (Bank Holidays Banks Will Be Closed For 11 Days It Will Start From Tomorrow Check List)

दोन आठवड्यांचा अवकाश

उद्या म्हणजेच 10 जुलैपासून बँका दोन दिवस बंद राहणार आहेत. दुसरा शनिवार असल्यानं बँकांना सार्वजनिक सुट्टी असणार आहे. त्याच्या पुढच्या दिवशी रविवारी 11 जुलै रोजी बँका बंद असतील. त्याशिवाय सोमवारपासून पुढच्या शनिवारपर्यंत जवळपास 9 दिवस सणांच्या पार्श्वभूमीवर बँका बंद राहतील.

जाणून घ्या सुट्ट्यांची संपूर्ण यादी

1. 10 जुलै 2021- दुसरा शनिवार 2. 11 जुलै 2021- रविवार 3. 12 जुलै 2021- सोमवार- कांग(राजस्थान), राथ यात्रा (भुवनेश्वर, इंफाळ) 4. 13 जुलै 2021- मंगळवार- भानू जयंती (शहीद दिवस- जम्मू आणि काश्मीर, भानू जयंती- सिक्कीम) 5. 14 जुलै 2021- बुधवार – द्रुकपा त्शेची (गंगटोक) 6. 16 जुलै 2021- गुरुवार- हरेला पूजा(डेहराडून) 7. 17 जुलै 2021- खारची पूजा(अगरतळा, शिलांग) 8. 18 जुलै 2021- रविवार 9. 19 जुलै 2021- गुरू रिंपोछेचे थुंगकर त्शेचू(गंगटोक) 10. 20 जुलै 2021- मंगळवार- ईद अल अधा(देशभर) 11. 21 जुलै 2021- बुधवार- बकरी ईद (पूर्ण देशात)

कशी पाहाल यादी?

आरबीआयकडून सुट्ट्यांची यादी (Bank holidays list) जारी केली जाते. यात राज्यांच्या हिशेबानं सुट्ट्या दिल्या जातात. यात रिझर्व्ह बँकेनं अधिकृत वेबसाईटवर (https://rbi.org.in/Scripts/HolidayMatrixDisplay.aspx) भेट देऊ शकता.

तीन टप्प्यांत असतात सुट्ट्या

आरबीआयनं बँकांच्या सुट्ट्या तीन टप्प्यांत वाटल्या आहेत. यात नेगोशिएबल इन्स्ट्रूमेंट्स अॅक्टअंतर्गत सुट्ट्यांचा समावेश आहे.

संबंधित बातम्या

एफडीपेक्षा अधिक उत्पन्न देणारी योजना आजपासून सुरु, फक्त 5000 रुपयांपासून गुंतवणूक उपलब्ध, विनामूल्य मिळतील हे फायदे

पोस्ट ऑफिसच्या बचत खात्यावर तुम्हाला मिळू शकते 7000 रुपयांपर्यंतची कर सवलत, नेमकी कशी? जाणून घ्या

Bank Holidays Banks Will Be Closed For 11 Days It Will Start From Tomorrow Check List

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.