AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Price Today : ट्रम्प यांचा एक निर्णय… रातोरात सोने आणि चांदीच्या दरात… सराफा बाजारात मोठी घडामोड; आजचे दर पटकन चेक करा

Gold Price Today 22 April 2026 Latest News Updates in Marathi : बुधवार, २२ एप्रिल २०२६ रोजी देशांतर्गत बाजारात सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ दिसून आली. दोन्ही मौल्यवान धातूंचे एमसीएक्स फ्युचर्स मजबूत राहिले, ज्यामुळे आज.. सोन-चांदीचे भाव किती ? घ्या जाणून

Gold Price Today : ट्रम्प यांचा एक निर्णय... रातोरात सोने आणि चांदीच्या दरात... सराफा बाजारात मोठी घडामोड; आजचे दर पटकन चेक करा
सोनं- चांदी दर
| Updated on: Apr 22, 2026 | 10:02 AM
Share

Silver-Gold Price Today (22 April 2026) : सोनं- चांदी या मौल्यवना धातूंच्या दरांवर आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत घडामोडींपचा परिणाम होत असतो. मध्य पूर्वेतील तणावामुळे सोनं-चांदीचे दर सतत वरखाली होत होते. अमेरिका-इराण मधील युद्धविरामाचा आज शेवटचा दिवस असतानाच डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठी घोषणा केली. शस्त्रसंधी आणखी काही काळ वाढवण्याचे त्यांनी जाहीर केले .ट्रम्प यांनी सीजफायरला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. पाकचे पंतप्रधान आणि आर्मी चीफने त्यांची मनधरणी केल्यानंतर ट्रम्प राजी झाले. त्यांच्या या निर्णयाचा परिणाम सर्वत्र दिसून आला.  सोनं-चांदीच्या दरांवरही त्याचे पडसाद उमटले.

आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी, बुधवार 22 एप्रिलच्या सकाळी सोनं-चांदीची झळाली वाढली. सकाळी 9:15 वाजता एमसीएक्सवर सोन्याच्या दरात जवळपास 1 % वाढ झाली. 5 जून, 2026 रोजी मुदत संपणाऱ्या कराराचा भाव वाढून 1,53,126 रुपयांवर पोहोचला. तसेच चांदीच्या दरातही 1.5 टक्क्यांहून अधिक वाढ झाली. या वाढीनंतर, 5 जून 2026 रोजी मुदत संपणाऱ्या चांदीच्या कराराने 2,48,663 रुपयांचा टप्पा ओलांडला.

किरकोळ बाजारात चांदी सुमारे 4 हजार रुपयांनी तर सोनं सुमारे 1, 600 रुपयांनी महाग झालं आहे. असं असलं तरीही, आंतरराष्ट्रीय बाजारात या दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमती घसरल्या आहेत.

bullions पर भाव काय (Gold-Silver Price)

22 एप्रिल रोजी सोने आणि चांदी या दोन्हींच्या दरात मोठी वाढ झाली. सोन्याचा भाव प्रति किलो 1600 ने वाढून 1,53,620 रुपये इतका झाला, तर चांदीच्या दरात 3940 रुपयांची वाढ झाली. चांदीचा भाव पुन्हा एकदा 2.5लाखांच्याजवळ पोहोचला आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात काय स्थिती ?

देशांतर्गत आणि एमसीएक्स वर सोनं आणि चांदीच्या किमती वाढल्या, तर दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात मौल्यवान धातूंच्या किमती घसरल्याचे दिसून आले.

तुमच्या शहरातील चांदीचा दर

शहर 10 ग्रॅम 100 ग्रॅम 1 किलो
चेन्नई ₹2,749 ₹27,490 ₹2,74,900
मुंबई ₹2,649 ₹26,490 ₹2,64,900
दिल्ली ₹2,649 ₹26,490 ₹2,64,900
कोलकाता ₹2,649 ₹26,490 ₹2,64,900
बंगळुरू ₹2,649 ₹26,490 ₹2,64,900
हैदराबाद ₹2,749 ₹27,490 ₹2,74,900
केरळ ₹2,749 ₹27,490 ₹2,74,900
पुणे ₹2,649 ₹26,490 ₹2,64,900
बडोदा ₹2,649 ₹26,490 ₹2,64,900
अहमदाबाद ₹2,649 ₹26,490 ₹2,64,900

तुमच्या शहरातील सोन्याचे भाव

शहर 24 कॅरेट 22 कॅरेट 18 कॅरेट
चेन्नई ₹15,599 ₹14,299 ₹11,854
मुंबई ₹15,528 ₹14,234 ₹11,646
दिल्ली ₹15,543 ₹14,249 ₹11,661
कोलकाता ₹15,528 ₹14,234 ₹11,646
बंगळुरू ₹15,528 ₹14,234 ₹11,646
हैदराबाद ₹15,528 ₹14,234 ₹11,646
केरळ ₹15,528 ₹14,234 ₹11,646
पुणे ₹15,528 ₹14,234 ₹11,646
बडोदा ₹15,533 ₹14,239 ₹11,651
अहमदाबाद ₹15,533 ₹14,239 ₹11,651
Follow Us
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात..
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात दिलासा
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे जरांगे पाटलांना...
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे मनोज जरांगे पाटील यांना आवाहन
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन...
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन; रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या नेतृत्त्वात...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला नेत्याचं मोठं विधान
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीट...
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीटद्वारे केला खुलासा!
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर... जरांगे पाटलांची प्रतिक्रिया...
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर...  आंदोलनाविषयी मनोज जरांगे पाटलांची मोठी प्रतिक्रिया!
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता