AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

निम्न वेतनधारकांना दिलासा, कोरोना संसर्गाने मृत्यू झाल्यास कुटुंबाला पेन्शन

कोरोना काळात ज्या घरातील कर्ता माणूस किंवा आधार गमावला असेल त्यांना ESIC अंतर्गत पेन्शन दिली जाणार आहे. (ESIC scheme pension for dependents Covid victims)

निम्न वेतनधारकांना दिलासा, कोरोना संसर्गाने मृत्यू झाल्यास कुटुंबाला पेन्शन
rupees
| Updated on: May 30, 2021 | 10:18 AM
Share

मुंबई : कोरोनामुळे कुटुंबाचा आधार गमावलेल्या मदत करण्यासाठी केंद्र सरकारने अनेक उपाययोजना जाहीर केल्या आहे. कोरोना काळात ज्या घरातील कर्ता माणूस किंवा आधार गमावला असेल त्यांना ESIC अंतर्गत पेन्शन दिली जाणार आहे. त्या पीडित कुटुंबियांना वाढीव विमा भरपाई देखील देण्यात येणार आहे. ज्या कर्मचाऱ्यांचे मासिक उत्पन्न 21,000 रुपये किंवा त्यापेक्षा कमी असेल, अशा कर्मचाऱ्यांना ESIC च्या या सुविधेचा लाभ मिळणार आहे. तसेच ज्या दिव्यांगांच्या उत्पन्नाची मर्यादा 25,000 रुपये आहे, त्यांनाही याचा फायदा मिळणार आहे. (Government announces scheme to provide pension for dependents of Covid victims)

एखाद्या कुटुंबातील सदस्याच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबियाला सन्मानाने आणि उत्तमरित्या जगता यावे यासाठी, रोजगार संबंधित मृत्यू प्रकरणांतर्गत कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या (ESIC) पेन्शन योजनेचा लाभ मिळतो. त्यात आता कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींचाही समावेश होणार आहे, असे सरकारने स्पष्ट केले आहे.

मृत्यूच्या परिभाषेत बदलाव 

ESIC ने नुकतंच नवीन विशेष योजनेची तरतूद केली आहे. त्यामुळे विमाधारकाच्या सामाजिक सुरक्षेची व्याप्ती वाढविली आहे. नव्या विशेष योजनेतंर्गत कोविडमुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींचा समावेश करण्यात येणार आहे. नुकतंत ESIC ने IP’s च्या व्याख्या बदलली आहे.

ESIC पेन्शन योजनेचे फायदे

या कुटुंबांना सन्मानाने जीवन जगण्यास आणि त्यांचे जीवनमान टिकवून ठेवण्यास मदतीसाठी तसेच रोजगाराशी संबंधित मृत्यू प्रकरणांमध्ये ESIC पेन्शन योजनेचे फायदे मिळतात. त्यात आता कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींचाही समावेश होणार आहे, असे सरकारने स्पष्ट केले आहे.

या व्यक्तींच्या आश्रित कुटुंबातील सदस्यांना सध्याच्या नियमांनुसार संबंधित कामगार किंवा कर्मचार्‍याच्या सरासरी दैनंदिन पगाराच्या किंवा मानधनानुसार निवृत्तीवेतनाचा लाभ मिळू शकेल. हा लाभ 24 मार्च 2020 पासून लागू करण्यात येणार आहे. याबाबतच्या सर्व सुविधा या 24 मार्च 2022 पर्यंत उपलब्ध असेल. (Government announces ESIC scheme to provide pension for dependents of Covid victims)

संबंधित बातम्या : 

हायवेवर वाहन चालवण्यापूर्वी नवीन नियम जाणून घ्या, पैसे वाचणार आणि विनामूल्य प्रवास होणार

मोठी बातमी! IPO येण्याआधीच LIC चा मोठा निर्णय; 8 कंपन्यांमधील संपूर्ण हिस्सा विकला, आपल्या पैशांचं काय?

‘हे’ कुटुंब महिन्याला 100 कोटी पगार घेतं, इतरांनाही कमाईचा मार्ग सांगतं, नेमका व्यवसाय-उत्पन्नाचा मार्ग काय?

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.