Explainer: एका गॅरेजमुळे बाजारात कशा आल्या प्लास्टिक नोटा? एका घटनेने बदलले करन्सी मार्केट, चकाचक नोटांची रंजक कहाणी, जाणून घ्या

Plastic Currency India: भारतात प्लास्टिक नोटांची नांदी सुरू झाली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटांच्या फील्ड ट्रायलला मंजूरी दिली आहे. पण प्लास्टिक नोटा बाजारात का आणाव्या लागल्या, काय आहे ते गॅरजेचे रहस्य? एका गॅरेजमुळे बाजारात कशा आल्या प्लास्टिक नोटा? चकाचक नोटांची रंजक कहाणी, जाणून घ्या.

Explainer: एका गॅरेजमुळे बाजारात कशा आल्या प्लास्टिक नोटा? एका घटनेने बदलले करन्सी मार्केट, चकाचक नोटांची रंजक कहाणी, जाणून घ्या
प्लास्टिक नोट
| Updated on: Jul 29, 2026 | 3:38 PM

Plastic Currency India: भारतात प्लास्टिकच्या नोटा चलनात येणार आहे. प्रायोगिक तत्वावर 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटांच्या फील्ड ट्रायलला मंजूरी मिळाली आहे. केंद्रीय रिझर्व्ह बँक तीन हजार कोटी रुपये किंमतीच्या 200 कोटी नोटा लवकरच बाजारात असतील. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी याविषयीची माहिती लोकसभेत दिली आहे. गेल्या दहा वर्षांहून अधिक काळापासून प्लास्टिक नोटांचे भारतीयांचे स्वप्न प्रत्यक्षात येणार आहे. पण जगात प्लास्टिकची नोट येण्यामागे एक गॅरेज आहे हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल. एका गॅरेजमुळे प्लास्टिक नोटांची निर्मिती झाली आहे. काय आहे या चकाचक पॉलिमर नोटांची रंजक कहाणी? अन् झाला प्लास्टिक नोटांचा जन्म वर्ष 1966 मध्ये ऑस्ट्रेलियाने पाऊंड इतिहासजमा केले. तोपर्यंत...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us