सरकारला का विकाव्या लागतात नवरत्न कंपन्या ?

सरकारी कंपन्यांची विक्री का रखडली ? या प्रश्नाचं उत्तर काय आहे ? जाणून घेण्यासाठी पाहा

सरकारला का विकाव्या लागतात नवरत्न कंपन्या ?
| Updated on: Jan 21, 2023 | 2:02 PM

 मुंबई : येत्या काही दिवसातच बजेट सादर होणार आहे. मात्र, बजेटमध्ये काय असेल हे माहिती करून घेण्यासाठी विक्रम राजपथावर पोहचला. तिथं त्याला पुन्हा एकदा जुनं भूत म्हणजे वेताळ मिळाला. तब्बल वर्षानंतर भेटल्यानंतर विक्रमने वेताळला एक मोठा प्रश्न विचारला. सरकारी कंपन्यांची विक्री का रखडली ? या प्रश्नाचं उत्तर वेताळनं काय दिलं आहे ? जाणून घेण्यासाठी पाहा