दहावी पास आहात? मग लगेचच करा अर्ज, थेट या महानगरपालिकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी

BMC Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज ही करावीत. ही मोठी संधीच आहे. विशेष बाब म्हणजे या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही देखील प्रसिद्ध करण्यात आलीये.

दहावी पास आहात? मग लगेचच करा अर्ज, थेट या महानगरपालिकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी
| Updated on: Feb 10, 2024 | 12:41 PM

मुंबई : जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर ही मोठी संधी तुमच्यासाठी आहे. विशेष म्हणजे नुकताच भरती प्रक्रियेची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये. इच्छुकांसाठी ही मोठी संधी आहे. उमेदवारांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त आॅफलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. खरोखरच ही मोठी संधी आहे. या भरती प्रक्रियेसाठी सर्वात विशेष बाब म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त आॅफलाईन पद्धतीने अर्ज हा करावा लागणार आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिककडून ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. थेट बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. ही भरती सपोर्ट स्टाफ पदासाठी होत आहे. या भरती प्रक्रियेसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. चला तर मग अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करा.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 16 फेब्रुवारी 2024 आहे. त्यापूर्वीच इच्छुकांना याभरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. उशीरा आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत. 16 फेब्रुवारी 2024 दुपारी ३ वाजेपर्यंतच तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करू शकतात. यामुळेच अजिबात उशीर नको.

या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला डीन, बालरोग विभाग, खोली क्रमांक 129, कॉलेज बिल्डींग, एलटीएमएम कॉलेज आणि हॉस्पिटल, सायन, मुंबई येथे पाठवावा लागेल. या अर्जासोबत आपल्याला शाळा सोडल्याचा दाखला, दहावी पासचे प्रमाणपत्र आणि एम. एस.सी.आय.टी. परिक्षा उत्तीर्णचे प्रमाणपत्र (सर्व झेराॅक्स) पाठवावे लागेल.

या कागदपत्रांसह पॅन कार्डची झेराॅक्स देखील पाठवावी लागेल. ही भरती प्रक्रिया कंत्राटी पद्धतीने होणार आहे. मात्र, नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खरोखरच ही मोठी संधी आहे. परत एकदा लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 16 फेब्रुवारी 2024 आहे. त्यापूर्वीच आपल्याला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत, ही मोठी संधी आहे.