AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाभरती, 5900 पदांसाठी भरती प्रक्रिया, सरकारी नोकरी करण्याची मोठी संधी, लगेचच करा

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी बातमी आहे. विशेष म्हणजे मेगा भरतीची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये. विशेष म्हणजे ही एकप्रकारची बंपर भरतीच आहे. इच्छुक उमेदवारांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज ही करावीत.

महाभरती, 5900 पदांसाठी भरती प्रक्रिया, सरकारी नोकरी करण्याची मोठी संधी, लगेचच करा
| Updated on: Jan 17, 2024 | 1:27 PM
Share

मुंबई : सरकारी नोकरी हवीये? मग आता नो टेन्शन. थेट सरकारी नोकरी करण्याची मोठी संधी ही तुमच्याकडे आहे. विशेष म्हणजे मेगा भरतीला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी या भरती प्रक्रियेच्या तयारीला लागावे. इच्छुक उमेदवारांनी वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. नुकताच या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये. विशेष बाब म्हणजे विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. राजस्थान स्टाफ सिलेक्शन बोर्डाकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. राजस्थान स्टाफ सिलेक्शन बोर्डात बंपर भरती सुरू आहे.

राजस्थान स्टाफ सिलेक्शन बोर्डाकडून 5 हजारांहून अधिक पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. या भरती प्रक्रियेसाठी तुम्ही आॅनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. rsmssb.rajasthan.gov.in या साईटवर तुम्हाला या भरती प्रक्रियेबद्दलची सर्व माहिती ही आरामात मिळेल. हेच नाही तर याच साईटवर जाऊन या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा लागेल.

या भरती प्रक्रियेसाठी 19 जानेवारी 2024 पासून अर्ज करता येतील. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 17 फेब्रुवारी 2024 आहे. इच्छुक उमेदवारांना त्यापूर्वीच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. या भरती प्रक्रियेतून तब्बल अॅनिमल अटेंडंटचे तब्बल 5934 पदे ही भरली जाणार आहेत. खरोखरच ही एकप्रकारे मोठी संधीच म्हणावी लागणार आहे.

या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणाची अट ही लागू करण्यात आलीये. तसेच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे देवनागरी लिपिचे ज्ञान असणेही आवश्यक आहे. या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट ही लागू करण्यात आलीये. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे 18 ते 40 असणे आवश्यक आहे. ही मोठी संधी आहे.

या भरती प्रक्रियेसाठी 19 जानेवारी ते 17 फेब्रुवारी या कालावधीत अर्ज करू शकता. खरोखरच नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी संधीच म्हणावी लागणार आहे. चला तर मग इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा. या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणाची अट देखील लागू करण्यात आलीये.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच