AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतीय हवाई दलात बंपर भरती, थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची मोठी संधी, तब्बल इतक्या जागांसाठी..

IAF Agniveer Vayu Recruitment 2024 : जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही मोठी संधी तुमच्यासाठी आहे. विशेष म्हणजे विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत. सरकारी नोकरी करण्याची ही एकप्रकारे मोठी संधीच आहे.

भारतीय हवाई दलात बंपर भरती, थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची मोठी संधी, तब्बल इतक्या जागांसाठी..
| Updated on: Jan 17, 2024 | 12:54 PM
Share

मुंबई : जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही मोठी बातमी तुमच्यासाठी आहे. विशेष म्हणजे थेट सरकारी नोकरी करण्याची संधी ही तुमच्याकडे आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खरोखरच ही मोठी संधीच म्हणावी लागेल. इच्छुक उमेदवारांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत. नुकताच या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये. विशेष बाब म्हणजे थेट भारतीय हवाई दलात नोकरी करण्याची सुवर्णसंधी ही तुमच्याकडे आहे. भारतीय हवाई दलात अग्निवीर भरती प्रक्रिया राबवली जातंय. इच्छुकांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत.

या भरती प्रक्रियेची सर्वात खास बाब म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त ऑनलाइन पद्धतीनेच अर्ज करावे लागणार आहेत. कोणत्याही कानाकोपऱ्यातून तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात. नोकरीच्या शोधात असणाऱ्या युवकांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी agnipathvayu.cdac.in/AV या साईटवर जा. येथेच तुम्हाला या भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती ही मिळेल. या भरती प्रक्रियेसाठी तुम्ही 6 फेब्रुवारी 2024 पर्यंत आरामात अर्ज ही करू शकता. लक्षात ठेवा की, उशीरा आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत. आपल्याला 06 फेब्रुवारी 2024 च्या अगोदरच अर्ज करावी लागतील.

या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना लेखी परीक्षा द्यावी लागेल. हेच नाही तर उमेदवारांची वैद्यकीय चाचणी देखील घेतली जाणार आहे. 17 मार्च 2024 रोजी लेखी परीक्षा घेतली जाईल. मॉडेल प्रश्नपत्रिका ही आपल्याला agnipathvayu.cdac.in/AV च्या साईटवर आरामात मिळेल. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला 550 रूपये फिस ही भरावी लागणार आहे.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी परत एकदा लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 06 फेब्रुवारी 2024 आहे. त्यापूर्वीच आपल्याला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. खरोखरच नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. इच्छुकांनी फटाफट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच