महिन्याला 6 लाख 83 हजार पगार, डी-मार्टमधील सर्वात जास्त पगार घेणारा तो कर्मचारी कोण?

डी-मार्टमधील अनेक कर्मचारी दररोज मोठ्या प्रमाणात राबत असतात. पण यामध्ये अनेकांना प्रश्न पडतो तो म्हणजे या कर्मचाऱ्यांना किती पगार मिळतो?

| Updated on: Jan 14, 2026 | 12:39 PM
1 / 8
भारतात सध्या मोठ्या प्रमाणात लोकप्रिय होणाऱ्या कंपन्यांपैकी एक म्हणजे डी-मार्ट आहे. यामध्ये दररोज लागणार्‍या वस्तू या स्वस्त दरात मिळतात.

2 / 8
अगदी कमी वेळात डी-मार्टने सामान्य आणि मिडल क्लास लोकांना अनेक वेगवेगळ्या ऑफर देऊन आकर्षित केलं आहे. त्यामुळे डी-मार्टने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

3 / 8
पण तुम्हाला माहिती आहे का की, डी-मार्टमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना किती पगार मिळतो? यामध्ये वेगवेगळ्या पदांवर असणाऱ्यांना वेगवेगळा पगार असतो.

4 / 8
ज्यामध्ये सेल्स असोसिएट/ कॅशिअरला महिन्याला 12 ते 14 हजार रुपये. स्टोअर स्टाफ/ रिटेल असिस्टंट यांना 10 ते 14 हजार. सुपरवायझर/सेक्शन हेडला 18 ते 25 हजार रुपये.

5 / 8
सहाय्यक व्यवस्थापक/ उपव्यवस्थापक यांना 30 ते 52 हजार रुपये पगार मिळतो. Store Manager ला 40 ते 90 हजार रुपये पगार मिळतो.

6 / 8
 तर इतर पदांमध्ये Legal Officer ला 3.3 लाख वार्षिक, Legal Manager ला 11 लाख रुपये वार्षिक, IT Assistant / Admin यांना 18 ते 25 महिन्याला पगार मिळतो.

7 / 8
Real Estate Manager ला 14 ते 15 लाख वार्षिक आणि Structural Designer यांना 70 हजार पेक्षा अधिक महिन्याला पगार मिळतो.

8 / 8
तर सर्वात जास्त पगार हा फायनान्शिअल ॲनालिस्ट करणाऱ्यांना असतो. ते वर्षाला 73 ते 82 लाख रुपये कमवू शकतात.