AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Abhishek Sharma : अप्सरे इतकीच सुंदर आहे, क्रिकेटर अभिषेक शर्माची रूमर्ड गर्लफ्रेंड, PHOTO पाहून घायाळ व्हाल

Abhishek Sharma : टी20 वर्ल्ड कप 2026 मध्ये टीम इंडियाने विजेतेपदाला गवसणी घातली. फायनलमध्ये अभिषेक शर्माने जबरदस्त प्रदर्शन केलं. अभिषेक खेळाबरोबर त्याच्या व्यक्तिमत्वानेही लक्ष वेधून घेतो. अभिषेक शर्माची रूमर्ड गर्लफ्रेंडही तितकीच सुंदर आहे.

| Updated on: Mar 09, 2026 | 3:27 PM
Share
अभिषेक शर्माची रुमर्ड गर्लफ्रेंड लैला फैसल खूप सुंदर आहे. ती एक फॅशन डिझायनर आहे. लैला फैसलचा फॅशन सेन्स या फोटोंमध्ये स्पष्टपणे दिसतोय. या फोटोंमध्ये लैलाने यलो आणि पिंक कलरचा कॉन्ट्रास्ट शरारा सेट परिधान केलाय. (Credit:laila.faisall/Instagram)

1 / 5
फक्त ट्रेडिशनलच नाही, तर वेस्टर्न ड्रेसमध्ये सुद्धा लैला खूप सुंदर दिसते. या फोटोमध्ये तिने चॉकलेट ब्राउन कलरचा बॉडीकोन ड्रेस परिधान केलाय. त्यासोबतच क्रिसक्रोस चेन स्टाइल केली आहे. स्ट्रेट हेयर, फेदर जॅकेटसह लूक कम्प्लीट केलाय. खूप क्लासी वाटतेय.

2 / 5
व्हाइट शरारा सूट मध्ये सुद्धा लैला कुठव्या अप्सरेपेक्षा कमी दिसत नाहीय. तिच्या या सूटमध्ये पर्ल आणि हँड वर्क आहे. हेवी फ्लेयर्ड शराऱ्यासह शॉर्ट हॉलटर नेक वाला कुर्ती घातली आहे. मॅचिंग दुपट्टा, न्यूड मेकअप आणि वेवी हेयर मध्ये लैलाचा लुक खूप एलिगेंट आणि सोबर वाटतोय.

3 / 5
ट्रेडिशनल वियर बद्दल बोलायचं झाल्यास लैला सर्व इंडियन अटायरमध्ये कमालीची दिसतेय. या सूट मध्ये लैला खूप सुंदर वाटतेय.  तिने खूप हेवी एंब्रॉयडरी शरार सेट वियर केलाय. नेवी ब्लू सूटमध्ये गोल्डन टच दिलाय. मैसी बन, मिनिमल ज्वेलरी मध्ये लैला कमालीची दिसतेय.

4 / 5
या पिंक सॅटिन ड्रेस मध्ये लैला खूप क्यूट दिसतेय. तिने ड्रेससोबत पिंकिंश मेकअप केलाय. त्यामुळे तिचं सौंदर्य अजून खुलून आलय. केस हेयरक्लिपने बांधलेत. कानाला टेलिफोन लावून लैला पोज देताना दिसतेय.

या पिंक सॅटिन ड्रेस मध्ये लैला खूप क्यूट दिसतेय. तिने ड्रेससोबत पिंकिंश मेकअप केलाय. त्यामुळे तिचं सौंदर्य अजून खुलून आलय. केस हेयरक्लिपने बांधलेत. कानाला टेलिफोन लावून लैला पोज देताना दिसतेय.

5 / 5
Follow Us
उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदे यांना दिलासा की धक्का? वसंत डावखरे प्रकरणी...
उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदे यांना दिलासा की धक्का? वसंत डावखरे प्रकरणी नेमकं काय घडणार?
अमृता फडणवीसांकडून मनोज जरांगेंना जेवणाचं आमंत्रण; म्हणाल्या, माझे भाऊ
अमृता फडणवीसांकडून मनोज जरांगेंना जेवणाचं आमंत्रण; म्हणाल्या, माझे भाऊ...
पीएमओ बनावट ओळखपत्र प्रकरणात मोठा ट्विस्ट; आरोपीच्या वडिलांचा थेट...
पीएमओ बनावट ओळखपत्र प्रकरणात मोठा ट्विस्ट; आरोपीच्या वडिलांचा धक्कादायक प्रकार
अमित ठाकरे यांच्या कृतीवर भाजप आक्रमक, कल्याण सभा दिवसभर तहकूब
अमित ठाकरे यांच्या कृतीवर भाजप आक्रमक, कल्याण सभा दिवसभर तहकूब
बुलढाण्यात भाजप-शिवसेनेचा संघर्ष पेटला, थेट आमनेसामने...
Sanjay Gaikwad : बुलढाण्यात भाजप-शिवसेनेचा संघर्ष पेटला, थेट आमनेसामने...
व्यवस्थेविरुद्ध एकत्र लढा; प्रथमेशच्या घटनेनंतर अभिजीत दीपकेंचं मोठं..
व्यवस्थेविरुद्ध एकत्र लढा; प्रथमेशच्या घटनेनंतर अभिजीत दीपकेंचं मोठं आवाहन, आता...
राष्ट्रवादी पक्षाच्या विलिनीकरणाबाबत... दत्ता भरणेंनी स्पष्ट केली पक्ष
राष्ट्रवादी पक्षाच्या विलिनीकरणाबाबत... दत्ता भरणेंनी स्पष्ट केली पक्षाची भूमिका
पार्थ पवारांच्या भूमिकेवर मुंबई हायकोर्टाचे मोठं स्पष्टीकरण; मुंडवा...
पार्थ पवारांच्या भूमिकेवर मुंबई हायकोर्टाचे मोठं स्पष्टीकरण; मुंडवा गैरव्यवहार प्रकरणाला नवे वळण
केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकी सर्वात मोठा निर्णय; देशातील प्रमुख...
केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकी सर्वात मोठा निर्णय; देशातील प्रमुख महानगरांना जोडणाऱ्या रेल्वे नेटवर्कला मंजुरी
माझे कान 40 टक्के तर डीजेच्या आवाजामुळे खराब झाले; गुलाबराव पाटील....
माझे कान 40 टक्के तर डीजेच्या आवाजामुळे खराब झाले; गुलाबराव पाटलांच्या भाषणाची तुफान चर्चा