दहावी पास आहात? मग थेट मिळवा सरकारी नोकरी, मोठी संधी, थेट करा अर्ज
ISRO Recruitment 2024 : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेबद्दलच अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीेय. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करा. थेट सरकारी नोकरी करण्याची ही एकप्रकारची सुवर्णसंधीच आहे.

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणचे थेट सरकारी नोकरी करण्याची मोठी संधी ही तुमच्याकडे आहे. विशेष बाब म्हणजे थेट इस्त्रोमध्ये नोकरी करण्याची ही संधी आहे.

तब्बल २२४ पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावीत.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 1 मार्च 2024 आहे. त्यापूर्वीच आपल्याला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावी लागणार आहेत. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत आहे.

या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला आॅनलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. isro.gov.in. या साईटवर जाऊन तुम्ही भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात.

विशेष बाब म्हणजे थेट या भरती प्रक्रियेसाठी दहावी पास आणि बारावी पास उमेदवार हे आरामात अर्ज करू शकतात. ही खरोखरच एकप्रकारे मोठी संधी आहे.