AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

असिस्टंट मॅनेजर ते टेक्निशियनच्या पदांसाठी नोकरी, आजच अर्ज करा…

rites.com च्या अधिकृत संकेतस्थळावर उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात. जाहीर झालेल्या अधिसूचनेनुसार एकूण 26 रिक्त पदे भरती करण्यात येणार आहेत.

असिस्टंट मॅनेजर ते टेक्निशियनच्या पदांसाठी नोकरी, आजच अर्ज करा...
चाणक्य नीतीमध्ये आचार्य म्हणतात की ज्या देशात तुमचा आदर नाही, जिथे तुम्हाला रोजगार मिळत नाही, जिथे तुमचे मित्र नाहीत आणि जिथे तुम्हाला कोणतेही ज्ञान नाही अशा देशात राहू नका.
| Edited By: Vaibhav Desai | Updated on: Jul 16, 2021 | 5:31 PM
Share

नवी दिल्लीः Sarkari Naukri 2021: रेल इंडिया टेक्निकल अँड इकोनॉमिक सर्व्हिस लिमिटेडने (Rail India Technical and Economic Service Limited) सहाय्यक व्यवस्थापक आणि तंत्रज्ञांच्या पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केलीय. rites.com च्या अधिकृत संकेतस्थळावर उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात. जाहीर झालेल्या अधिसूचनेनुसार एकूण 26 रिक्त पदे भरती करण्यात येणार आहेत.

पदांवर बरीच भरती होणार

सहाय्यक व्यवस्थापक – 6 पदे तंत्रज्ञ – 20 पदे

शैक्षणिक पात्रता

सहाय्यक व्यवस्थापक पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित विषयात अभियांत्रिकी पदवी किंवा पदविका असणे आवश्यक आहे. तंत्रज्ञांच्या पदांसाठी उमेदवाराकडे आयटीआय पदवी असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा आणि श्रेणी

या पदांसाठी अर्ज केलेल्या उमेदवाराचे वय 55 वर्षांपेक्षा जास्त नसावे. या भरतीसंबंधित अधिक माहितीसाठी उमेदवार जाहीर केलेली अधिकृत अधिसूचना पाहू शकतात.

निवड प्रक्रिया

या पदांवर शैक्षणिक पात्रतेच्या आधारे तयार केलेल्या गुणवत्ता यादीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल.

महत्त्वाच्या तारखा

नोटिफिकेशन जारी होण्याची तारीख – 14 जुलै 2021 ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख – 13 ऑगस्ट 2021 अधिकृत वेबसाईट – rites.com

नाबार्डमध्ये सहाय्यक व्यवस्थापक आणि व्यवस्थापकांसाठीच्या 165 पदांवर भरती

नॅशनल बँक फॉर अ‍ॅग्रीकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट (National Bank for Agriculture & Rural Development, NABARD) लवकरच ग्रेड ए आणि ग्रेड ब मधील रिक्त जागा भरण्याची तयारी करीत आहे. त्याअंतर्गत ग्रेड एमधील सहाय्यक व्यवस्थापक आणि ग्रेड बमधील व्यवस्थापक या पदांवर नेमणुका करावयाच्या आहेत. या भरती प्रक्रियेद्वारे एकूण 162 पदे भरली जाणार आहेत. नाबार्डने अद्याप कोणतीही अधिकृत अधिसूचना जारी केलेली नाही. अशा परिस्थितीत उमेदवारांना माहितीसाठी अधिकृत वेबसाईट nabard.org वर भेट द्यावी लागणार आहे.

संबंधित बातम्या

Q1FY22 Infosys Result: इन्फोसिसला 5200 कोटींचा नफा; थेट 35 हजार जणांना नोकर्‍या देणार

NABARD Grade A Recruitment 2021: नाबार्डमध्ये सहाय्यक व्यवस्थापक आणि व्यवस्थापकांसाठीच्या 165 पदांवर भरती, आजच अर्ज करा

Jobs from Assistant Manager to Technician, apply today

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?