NCB Recruitment 2024 : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी, ‘या’ पदासाठी भरती, मोठी संधी

NCB Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवाीत झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी म्हणावी लागेल.

NCB Recruitment 2024 : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या पदासाठी भरती, मोठी संधी
Narcotics Control Bureau
| Updated on: May 28, 2024 | 9:03 AM

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबात वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत. खरोखरच ही नक्कीच मोठी संधी म्हणावी लागणार आहे. विशेष म्हणजे ही एकप्रकारची मेगा किंवा बंपर भरती म्हणावी लागेल. केंद्र शासनाची नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावी लागणार आहेत. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच अर्ज करावीत. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक आणि अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया.

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये नोकरी करण्याची एक मोठी संधी तुमच्याकडे आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अंतर्गत उपनिरीक्षक या पदासाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. या भरती प्रक्रियेसाठी वयाची आणि शिक्षणाची अट ही लागू करण्यात आलीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खरोखरच ही मोठी संधी नक्कीच म्हणावी लागणार आहे.

ही भरती प्रक्रिया 14 पदांसाठी सुरू आहे. या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणाची अट ही लागू करण्यात आली असून पदवीधर उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेतून निवड झालेल्या उमेदवारांना चांगला पगार देखील मिळणार आहे. https://narcoticsindia.nic.in/ या साईटवर आपल्याला भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती मिळेल.

इच्छुक उमेदवारांनी भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याच्या अगोदर अधिसूचना ही व्यवस्थित वाचून घ्यावी आणि मगच भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. https://narcoticsindia.nic.in/vacancies/si.pdf या लिंकवर आपल्याला भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती मिळेल आणि याच लिंकवर भरती प्रक्रियेची अधिसूचना ही वाचायला मिळेल.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 7 जुलै 2024 आहे. इच्छुक उमेदवारांना त्यापूर्वीच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. उशीरा आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट लागू करण्यात आली असून 56 वयोगटापर्यंतचे उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात.