AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

DRDO : उठा उठा भरतीची वेळ झाली ! DRDO मध्ये काम करण्याची संधी, ‘ही’ शेवटची तारीख लक्षात ठेवा…

संचालक, DRDO यंग सायंटिस्ट प्रयोगशाळा - क्वांटम टेक्नॉलॉजी, डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (DRDO), हॉल नंबर १, तळमजला, विज्ञान उपकेंद्र, DIAT कॅम्पस, गिरीनगर, पुणे या पत्त्यावर पाठवावा.

DRDO : उठा उठा भरतीची वेळ झाली ! DRDO मध्ये काम करण्याची संधी, 'ही' शेवटची तारीख लक्षात ठेवा...
DRDO संस्थेअंतर्गत काम करण्याची सुवर्णसंधी ! Image Credit source: Facebook
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: May 03, 2022 | 10:55 AM
Share

पुणे : पदव्युत्तर पदवी असणाऱ्यांसाठी  संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेसोबत (DRDO) काम करण्याची एक सुवर्णसंधी (Golden Opportunity) आहे ! संरक्षण संशोधन आणि विकास संस्था पुणे (Pune) अंतर्गत भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. 8 मे 2022 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून हा अर्ज संचालक, DRDO यंग सायंटिस्ट प्रयोगशाळा – क्वांटम टेक्नॉलॉजी, डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (DRDO), हॉल नंबर १, तळमजला, विज्ञान उपकेंद्र, DIAT कॅम्पस, गिरीनगर, पुणे या पत्त्यावर 8 मे पर्यंत पाठवावा. एकूण जागा आवश्यकतेनुसार असून या पदासाठीचं वेतन दरमहा 54,000 रुपये इतकं असणार आहे. या भरतीबाबतच्या अधिक माहितीसाठी इच्छुकांनी DRDO च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.

पदासंदर्भात माहिती

पदाचे नाव – संशोधन सहयोगी

एकूण जागा – आवश्यकतेनुसार

शैक्षणिक पात्रता – PhD in Physics or M.tech/ME in physics

वेतन – 54,000

अर्जासंबंधित माहिती

अर्ज शुल्क – नाही

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – संचालक, DRDO यंग सायंटिस्ट प्रयोगशाळा – क्वांटम टेक्नॉलॉजी, डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (DRDO), हॉल नंबर १, तळमजला, विज्ञान उपकेंद्र, DIAT कॅम्पस, गिरीनगर, पुणे – ४११०२५, महाराष्ट्र

महत्त्वाची माहिती

नोकरीचे ठिकाण – पुणे

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 08 मे 2022

अधिकृत वेबसाईट-  https://www.drdo.gov.in/

टीप : अधिक आणि अधिकृत माहितीसाठी कृपया DRDO च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.

Follow Us
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट..
Nagpur : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट बॅरिकेड्सवर चढले, पुतळा जाळत...
मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा
Manoj Jarange Patil : मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा, पुढे म्हणाले...
गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
Goregaon : गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; काँग्रेस रस्त्यावर...
Pune : ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; मतचोरीच्या आरोपांवर काँग्रेस रस्त्यावर, पुण्यात जोरदार आंदोलन
खाकी वर्दीतच दारूचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
Mumbai Crime : खाकी वर्दीतच दारू पिऊन कॉन्स्टेबलचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात
Sanjay Raut : लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात, फडणवीसांनाही केले थेट सवाल
ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी विक्रीप्रकरणी थेट...
Amazon: Flipkart : ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी कीटकनाशकांच्या विक्रीप्रकरणी थेट...
आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र
Sanjay Raut :आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र, FDAतील कथित गैरकारभारावर थेट सवाल
अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवारांचं भावनिक ट्विट
Rohit Pawar : अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवार यांचं भावनिक ट्विट चर्चेत
राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी, म्हणाले
Rohit Pawar : सरकारी आकडेवारीपेक्षा परिस्थिती अधिक गंभीर?; राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी