AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PGCIL Apprentice Recruitment 2021: पॉवरग्रीडमध्ये 1110 पदांवर अप्रेटिंसची संधी, अर्ज करण्यासाठी थोडेच दिवस शिल्लक

पॉवरग्रीड कॉर्पोरेशनच्या गुरुग्राम, फरीदाबाद, जम्मू, लखनऊ, पटना, कोलकाता, शिलाँग, भुवनेश्वर, नागपूर, वडोदरा, हैदराबाद आणि बंगळुरु येथे वेगवेगळ्या पदांवर एक वर्ष कालावधीसाठी ट्रेनी पोस्ट साठी अर्ज मगावण्यात आले आहेत.

PGCIL Apprentice Recruitment 2021: पॉवरग्रीडमध्ये 1110 पदांवर अप्रेटिंसची संधी, अर्ज करण्यासाठी थोडेच दिवस शिल्लक
पॉवरग्रीड
| Edited By: | Updated on: Aug 09, 2021 | 4:19 PM
Share

PGCIL Apprentice Recruitment 2021नवी दिल्ली : पॉवरग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये 1110 पदांवर अप्रेंटिस भरती प्रकिया सुरु आहे. अधिकृत माहितीनुसार पॉवरग्रीड कॉर्पोरेशनच्या गुरुग्राम, फरीदाबाद, जम्मू, लखनऊ, पटना, कोलकाता, शिलाँग, भुवनेश्वर, नागपूर, वडोदरा, हैदराबाद आणि बंगळुरु येथे वेगवेगळ्या पदांवर एक वर्ष कालावधीसाठी ट्रेनी पोस्ट साठी अर्ज मगावण्यात आले आहेत. पात्र व इच्छुक उमेदवार powergrid.in वेबसाईटवर जाऊन अर्ज दाखल करु शकतात. अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 20 ऑगस्ट निश्चित करण्यात आली आहे.

विभागनिहाय पदसंख्या

कॉर्पोरेट सेंटर, गुरुग्राम: 44 उत्तर विभाग-1 फरीदाबाद: 134 उत्तर विभाग -2 जम्मू: 83 उत्तर विभाग-3 लखनऊ : 96 पूर्व विभाग-1 पाटणा: 82 पूर्व विभाग-2 कोलकाता : 74 उत्तर पूर्व विभाग शिलाँग: 127 ओडिशा प्रोजेक्टस, भुवनेश्वर : 53 पश्चिम विभाग -1 नागपूर : 112 पश्चिम विभाग -2 नागपूर : 115 पश्चिम विभाग -3 नागपूर : 76 पश्चिम विभाग -4 नागपूर : 114

महत्त्वाच्या तारखा

ऑनलाईन अर्ज जमा करण्यास सुरुवात: 21 जुलै 2021 ऑनलाईन अर्ज जमा करण्याची अखेरची तारीख : 20 ऑगस्ट

पात्रता:

आयटीआय अप्रेंटिस इलेक्ट्रिकल साठी उमदेवारांचा इलेक्ट्रिकलमधील आयटीआय उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.डिप्लोमा अप्रेंटिस (इलेक्ट्रिकल आणि सिव्हील) साठी विद्यार्थ्यांनी इलेक्ट्रिकल आणि सिव्हील इंजिनिअरींगमधील डिप्लोमा असणं आवश्यक आहे.

ग्रॅज्युएट अप्रेंटिस करण्यासाठी ज्या विद्यार्थ्यांचं बीई, बी.टेक आणि बीएसी इंजिनिअरींग झालेलं असेल ते इलेक्ट्रिकल, सिव्हील, इलेक्ट्रॉनिक्स, टेलीकम्युनिकेशन, कॉम्युटर सायन्स मध्ये पदवीधर असणं आवश्यक आहे.

HR एक्झ्युकेटीव्ह साठी मानव संसाधनातील एमबीए , एमएसडब्ल्यू , पर्सनल मॅनेजमेंट आणि पर्सनल मॅनेजमेंट दोन वर्षांचा पूर्ण वेळ अभ्यासक्रम पूर्ण असणं आवश्यक आहे.

बीएसएफमध्ये 269 पदांवर भरती

बॉर्डर सिक्युरीटी फोर्स म्हणजेच सीमा सुरक्षा दलात (बीएसएफ) नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी सुवर्णसंधी आहे. BSF द्वारे जनरल ड्युटी कॉन्स्टेबल पदावर भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. बीएसएफमध्ये नॉन-गॅझेटेड आणि नॉन-मिनिस्ट्रियल कॉन्स्टेबल (जनरल ड्यूटी) ग्रुप सी च्या पदांसाठी भरती करण्यात येत आहे. एकूण 269 पदांवर भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. स्पोर्टस कोट्यातून पात्र खेळाडूंसाठी प्रक्रिया राबवली जाणार आहे.

269 पदासांठी भरती

बीएसएफ द्वारे एकूण 269 रिक्त पदांची भरती केली जाणार आहे आणि या सर्व रिक्त जागा क्रीडा कोट्यासाठी घोषित करण्यात आल्या आहेत. बीएसएफ कॉन्स्टेबल जीडी भर्ती 2021 अधिसूचनेनुसार, बीएसएफ जीडी कॉन्स्टेबल रिक्रूटमेंट ग्रुप सी पदांची भरती कंत्राटी तत्त्वावर केली जाणार आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवारांचं वय 18 ते 23 वर्षांच्या दरम्यान असणं गरचेचं आहे.

इतर बातम्या:

BSF Recruitment 2021: बीएसएफमध्ये नोकरीची सुवर्णसंधी , जीडी कॉन्स्टेबलच्या 269 पदांवर भरती

आरोग्य विभागात 3 हजार 466 जागांवर बंपर भरती, अर्ज करा अन् मिळवा नोकरी

PGCIL Recruitment 2021 apprentice post on 1110 seat at various centres of India

नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.