कोणतीही परीक्षा न देता ‘या’ बँकेत मिळवा नोकरी, थेट करा अर्ज आणि मिळवा नोकरी, बंपर भरतीला सुरूवात

नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी मोठी बातमी आहे. विशेष म्हणजे थेट बँकेत नोकरी करण्याची संधी त्यांच्याकडे आहे. अजिबातच उशीर न करता इच्छुकांनी या भरती प्रक्रियेसाठी आपले अर्ज हे दाखल करावेत. विशेष म्हणजे ही बँकेकडून मोठी भरती प्रक्रिया राबवली जातंय. ही एकप्रकारे बंपर भरतीच आहे.

कोणतीही परीक्षा न देता 'या' बँकेत मिळवा नोकरी, थेट करा अर्ज आणि मिळवा नोकरी, बंपर भरतीला सुरूवात
Follow us
| Updated on: Dec 11, 2023 | 12:30 PM

मुंबई : बँकेत नोकरी करण्याचे तुमचे स्वप्न असेल तर ही मोठी संधीच तुमच्यासाठी म्हणावी लागणार आहे. बँकेमध्ये मोठी बंपर भरती प्रक्रिया सुरू आहे. इच्छुकांनी अजिबातच उशीर न करता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावेत. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. थेट बँकेमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधीच तुमच्याकडे असणार आहे. इच्छुकांनी उशीर अजिबातच न करता लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा. विशेष म्हणजे ही भरती प्रक्रिया फक्त ऑफलाइन पद्धतीनेच होणार आहे. यामुळे या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज दाखल करा.

ही भरती प्रक्रिया युको बँकेकडून राबवली जातंय. विशेष म्हणजे ही एक बंपर भरतीच म्हणावी लागणार आहे. युको बँकमध्ये नोकरी करण्याची ही संधी आहे. युको बँकेकडून ही भरती प्रक्रिया स्पेशलिस्ट ऑफिसर पदांसाठी घेतली जातंय. या भरती प्रक्रियेतून तब्बल 127 पदे ही भरली जाणार आहेत. इच्छुकांनी अजिबात वेळ वाया न घालता लगेचच या भरतीसाठी अर्ज करावा.

ही भरती प्रक्रिया सध्या सुरू आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 27 डिसेंबर 2023 आहे. त्यापूर्वीच उमेदवारांना आपले अर्ज पाठवावे लागणार आहेत. अर्जासोबत उमेदवारांना दिलेल्या पत्त्यावर काही कागदपत्रे पाठवणे देखील आवश्यक आहे. उशीर न करता लगेचच या भरती प्रक्रियेच्या तयारीला उमेदवारांनी लागावे. कारण अर्ज करण्यासाठी अवघे काही दिवसच शिल्लक आहेत.

अर्ज केलेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाईल. शैक्षणिक योग्यतेनुसार उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. त्यानंतर उमेदवाराच्या निवड प्रक्रियेबद्दलची पुढची प्रक्रिया ही केली जाईल. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना 800 रूपये फिस ही भरावी लागणार आहे. तसेच काही प्रवर्गातील विद्यार्थ्यांना फिसमध्ये सूट देखील देण्यात आलीये.

या भरती प्रक्रियेसचा अर्ज भरण्यासाठी उमेदवारांना ucobank.com या साईटवर जावे लागेल. तिथेच उमेदवारांना भरती संदर्भातील सर्व माहितीही मिळेल. भरती प्रक्रियेसाठी लागणारा अर्ज उमेदवारांना ucobank.com साईटवरच मिळणार आहे. तो अर्ज डाऊनलोड करून घ्या. भरलेला अर्ज हा महाव्यवस्थापक, युको बँक, मुख्य कार्यालय, चौथा मजला, एच.आर. विभाग, 10, बीटीएम सारनी, ​​कोलकाता, पश्चिम बंगाल – 700 001. येथे पाठवावा लागेल.

Non Stop LIVE Update
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.